शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत महापौर भाजपचा होईल - संजीव नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:05 IST

Politics News : केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे विरोधकांचे काम राहिले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता; परंतु जनतेला फोडू शकत नाही.

डोंबिवली : केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्याचे विरोधकांचे काम राहिले आहे. तुम्ही नगरसेवक फोडू शकता; परंतु जनतेला फोडू शकत नाही. जनतेने गणेश नाईक या व्यक्तिमत्त्वावर २५ वर्षे विश्वास ठेवला आहे. नवी मुंबई मनपाच्या येत्या निवडणुकीतही गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचाच महापौर विराजमान होईल, असे मत माजी खासदार संजीव नाईक यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.भाजप कल्याण जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे कार्यकर्ता मेळावा सोमवारी निळजे पलावा येथे झाला. त्यावेळी नाईक बोलत होते. याप्रसंगी आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली महिला अध्यक्ष पूनम पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.नवी मुंबई मनपाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असे राजकीय वातावरण तेथे तापू लागले आहे. याविषयी नाईक म्हणाले, ‘जात, धर्म, वर्ण यापलीकडे जाऊन नवी मुंबईचा विकास गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी केला आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या अगोदर काही सहकारी मला सोडून दुसऱ्या पक्षात जातात, परंतु नेतृत्व हे नाईक यांच्याकडेच राहिलेले आहे. आताही तेथे भाजपचाच महापौर होईल. नाईक विरुद्ध सर्वपक्षीय अशीच नवी मुंबईची निवडणूक होईल.’ ते पुढे म्हणाले,  ‘भाजप मनसेसोबत युती करणार का, याविषयी पक्ष योग्य तो निर्णय घेईल.’ 

टॅग्स :BJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई