शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटीचा जीआर मागे घ्या, शिक्षणात 'कंत्राटीकरण' नको!, भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By अनिकेत घमंडी | Updated: September 13, 2023 15:33 IST

भाजपाचे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांचे पत्र मागणी

अनिकेत घमंडी, डोंबिवली- शिक्षक हा देशाचे भावी संस्कारक्षम नागरिक घडवीत असतो. शिक्षकांच्या या योगदानामुळे शिक्षकांच्या हातात देशाचे भवितव्य असल्याने शिक्षण विभागात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा शासन निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी शिक्षक नेते व भाजपाचे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाने शिक्षक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी दि ६ सप्टेंबर रोजी शिक्षकांसह इतर पदे बाह्य एजन्सीद्वारे भरण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षणक्षेत्रासह राज्यात बेरोजगार तरुणांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.

या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होणार आहे.  शाळांमध्ये कायम व कंत्राटी असे शिक्षकांचे दोन गट तयार होतील, कायम शिक्षकाला पूर्ण वेतन तर समान काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकाला अल्पवेतन मिळणार असल्याने समान काम समान वेतन या धोरणाची पायमल्ली होईल, वेतन निश्चिती नसल्याने शिक्षकांचे मन वर्गात रमणार नाही म्हणून गोरगरीब मुलांचे शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षणात कंत्राटीकरण व कंपनीकरणाला कायमचे हद्दपार करावे अशी मागणी  बोरनारे यांनी केली आहे. एकीकडे शाळांमधील रिक्त पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे तर दुसरीकडे कंत्राटीपद्धतीने भरती होणार असल्याने मेहनतीने टीईटी  उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची  निराशा झाली असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे