शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्याला हिसका; सिंहगड एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी पकडले!

By अनिकेत घमंडी | Updated: April 6, 2023 12:50 IST

पुण्याहून मुंबई येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला. 

- अनिकेत घमंडी/ मयुरी चव्हाण

डोंबिवली: सिंहगड एक्सप्रेसमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेनमधील महिलांचे, अल्पवयीन मुलींचे मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करुन छेड काढणाऱ्या व्यक्तीला प्रवाशांनी रंगेहाथ पकडले. तसेच या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देखील दिले. 

पुण्याहून मुंबई येणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस गाडीत हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे काल म्हणजेच बुधवारी देखील हाच व्यक्ती काही महिलांचे व्हिडिओ काढत त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला होता.  सदर आरोपीचे नाव मोहम्मद अश्रफ असून तो बिहारमधील सितामढीत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने असे का केले, याची माहिती घेत आहेत. त्याच्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार कारवाई सुरू केली असल्याची माहिती समोर आली असून गुन्हा नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे.

दोन दिवसापूर्वी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात कोठडीत एक महिलेचा मृत्यू झाला होता. त्याबाबत देखील चौकशी सुरू असून पोलिसांमसोर वाढते गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेPuneपुणेMumbaiमुंबईdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस