शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:38 IST

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.

कल्याण : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच झोपेत असलेल्या  मित्राची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली. अनिल यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.

खडेगोळवलीत अनिल यादव आणि त्याचा मित्र हिरालाल निषाद एका  चप्पलच्या कारखान्यात काम करतात. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये हे दोघे सहकाऱ्यासोबत राहतात. सोमवारी रात्री अनिल यादव, हिरालाल निषाद हे दोघे दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात वाद झाला हाेता. 

आराेपीला अटक- वाद झाल्यानंतर अनिलने  हिरालालच्या तोंडावर पाणी फेकले. त्यामुळे संतापलेल्या हिरालाल याने अनिलला धमकी दिली. रात्रीच्या सुमारास अनिल गोडाऊनमध्ये झोपला असताना हिरालाल याने मोबाइल चार्जरच्या वायरने अनिलचा गळा आवळून त्याची हत्या केली. - दरम्यान, नेहमी प्रमाणे सकाळी कामगार आले असता त्यांना अनिलचा मृतदेह निदर्शनास आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.  माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येप्रकरणी हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस