शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
3
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
4
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
5
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
6
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
7
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
8
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
9
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
10
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
11
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
12
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
13
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
14
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
15
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
16
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
17
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
18
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
19
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
20
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

प्रो कबड्डी : यू मुम्बा सलामीला पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 12:09 AM

प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये कायम लक्षवेधी कामगिरी केलेल्या बलाढ्य यू मुम्बाची सुरुवात निराशाजनक झाली. नियोजनबध्द खेळाचा अभाव आणि प्रमुख खेळाडूंच्या अपयशाचा फटका

प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये कायम लक्षवेधी कामगिरी केलेल्या बलाढ्य यू मुम्बाची सुरुवात निराशाजनक झाली. नियोजनबध्द खेळाचा अभाव आणि प्रमुख खेळाडूंच्या अपयशाचा फटका बसल्याने यू मुम्बाला पुण्याविरुध्द २१-३३ अशा मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले.बोनस गुणांचा बादशाह असे बिरुद मिरवणाºया कर्णधार अनुप कुमारने बोनस गुणासह मुंबईचे खाते उघडले. यावेळी, मुंबई वेगवान खेळ करुन आघाडी वाढवणार असे दिसत होते. परंतु, पुणेकरांनी जबरदस्त पुनरागमन करताना केवळ आघाडी न घेता, ती आघाडी अखेरपर्यंत कायम टिकवत दणदणीत विजय मिळवला. दहाव्याच मिनिटाला पुण्याने मुंबईवर एक लोण चढवून सामन्यावर पकड मिळवली. यानंतर दडपणाखाली आलेल्या मुंबईकरांवर आणखी दबाव आणत पुण्याने मध्यंतराला १७-१० अशी मोठी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर मुंबईकरांनी पुनरागमनाची शर्थ केली. परंतु त्यांना यश आले नाही. त्यात, मध्यंतरानंतर ५व्या मिनिटाला पुण्याने दुसरा लोण चढवून सामना मुंबईच्या अवाक्याबाहेर नेला. पुण्याकडून संदीप नरवालने अष्टपैलू खेळ करताना ६ गुण मिळवले. कर्णधार दीपक हूडा (५), धरमराज चेरालथन (४) यांनीही चमक दाखवली. मुंबईकडूने अनुपने एकाकी झुंज देताना ८ गुणांसह अष्टपैलू खेळ केला. कुलदीप सिंगने ४ गुण मिळवले.