शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

फक्त 70 रूपयांमध्ये खरेदी करा इटलीमध्ये घर; मात्र एकच अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 14:32 IST

इटली जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक समजलं जातं. अनेक लोकांच्या ड्रिम डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये इटलीचा समावेश असतोच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं, उत्तम खाद्यपदार्थांचा खजाना आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असलेलं शहर म्हणजे इटली.

इटली जगभरातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक समजलं जातं. अनेक लोकांच्या ड्रिम डेस्टिनेशनच्या लिस्टमध्ये इटलीचा समावेश असतोच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं, उत्तम खाद्यपदार्थांचा खजाना आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असलेलं शहर म्हणजे इटली. अशा शहरात घर खरेदी करण्याचं स्वप्न पडल्यशिवाय राहणारचं नाही. पण हे स्वप्न सत्यात उतरणं तसं पाहायला गेलं तर अवघड आहे. त्यासाठी अचानक काही चमत्कार झाला तरच ते शक्य आहे हे आपण सारेच जाणतो. पण जर तुम्हाला आम्ही सांगितलं की, फक्त एका डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास 70 रूपयांमध्ये तुम्ही इटलीमध्ये घर खरेदी करू शकता. धक्का बसला ना ऐकून? होय... तुम्ही फक्त 70 रूपयांमध्ये इटलीमध्ये घर खरेदी करू शकता. 

'कॉस्मोपॉलिटन'च्या वृत्तानुसार, इटली शहराच्या ओलोलिमध्ये शेकडो घर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याबाबत सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे रियल इस्टेट बाजारामध्ये यांची किंमत फक्त 1 यूरो इतकीच आहे. पुन्हा धक्का बसला असेल ना?

ओलोलिमध्ये घरांच्या अशा धक्का देणाऱ्या किमतींच्या मागे एक कारण आहे आणि थोडंसं गणितही. ओलोलिची लोकसंख्या फक्त 1300 इतकीच आहे. हे जगातील सर्वात लहान शहरांपैकी एक आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 50 वर्षांपूर्वी या शहराची लोकसंख्या 2250 इतकी होती. म्हणजेच वळेनुसार लोकसंख्या घटत चालली आहे.  वेळेनुसार शहर नष्ट होणार तर नाही ना? अशी भीती येथील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. 

इटलीमध्ये घर खरेदी करून आपल्या कुटुंबासोबत स्थायिक होण्यासाठी लोकांना येथील सरकारकडून विनंती करण्यात येत आहे. त्यामुळे या घरांची किंमत फक्त 1 यूरो ठेवण्यात आली आहे. पण यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे. 

अट अशी आहे की, घर खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या घराचं नुतनीकरण करावं लागणार आहे. यामागे एक गणित आहे. तुम्ही घराचं नुतनीकरण करायला घेतलं की, त्यासाठी तुम्हाला 25000 डॉलरपरंयत खर्च होणार आहे. म्हणजेच आजच्या तारखेमध्ये 17 लाख 95 हजार 375 रूपये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेItalyइटलीInternationalआंतरराष्ट्रीयtourismपर्यटन