शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट; या किमतीत शेकडो Fortuner खरेदी करता येतील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 17:21 IST

कधी आणि कुठे झाला या नंबर प्लेटचा लिलाव? जाणून घ्या...

आलिशान गाड्यांसोबतच व्हीआयपी आणि फॅन्सी नंबर प्लेटचीही लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. या फॅन्सी नंबरच्या खरेदीसाठी लोक मोठी बोली देखील लावतात. हे क्रमांक भारतातील आरटीओ कार्यालयांद्वारे देखील विकले जातात. पण ताजे प्रकरण दुबईचे आहे, जिथे जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट विकली गेली आहे. या दोन अक्षरांच्या नंबर प्लेटच्या किमतीत तुम्ही शेकडो टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही खरेदी करू शकता.

122.5 कोटींची नंबर प्लेटदुबईमध्ये झालेल्या लिलावादरम्यान एका व्यक्तीने आपल्या कारसाठी 'पी 7' नोंदणी प्लेट खरेदी केली. या क्रमांकासाठी एकूण 55 लाख दिरहमची बोली लागली होती. हा आकडा भारतीय चलनात सुमारे 122.5 कोटी रुपये होतो. 1.25 अब्ज रुपयांची नंबर प्लेट या वर्षी लिलाव होणारी जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असल्याचे मानले जात आहे. याआधी बुगाटी कारच्या मालकाने 132 कोटी रुपयांना "F 1" नंबर प्लेट खरेदी केली होती, ज्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे. नंबर प्लेटसाठी सुरुवातीची बोली 1.5 दशलक्ष दिरहम होती आणि काही सेकंदात बोली 30 दशलक्षच्या पुढे गेली. त्यानंतर काही मिनिटांसाठी बोली 25 दशलक्षवर स्थिरावली. पण याचदरम्यान गर्दीतून आणखी एक बोली लावली गेली आणि या नंबर प्लेटची किंमत 55 दशलक्ष दिरहमवर पोहोचली. ही शेवटची बोली होती आणि त्याच्या खरेदीदाराने आपले नाव न सांगता, 55 दशलक्ष दिरहमांना नंबर प्लेट खरेदी केली. 

लिलावाची रक्कम दान केली जाईलजुमेराह येथील फोर सीझन्स हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन एमिरेट्स ऑक्शन, दुबई रस्ते आणि वाहतूक प्राधिकरण, एतिसलात आणि डु यांनी केले होते. या कार्यक्रमादरम्यान इतर अनेक व्हीआयपी नंबर प्लेट्स आणि फोन नंबरचा लिलाव करण्यात आला आणि या लिलाव प्रक्रियेद्वारे रमजान फूड अपीलसाठी सुमारे 97,920,000 दिरहम म्हणजेच 2 अब्ज 18 कोटी रुपये जमा झाले आहेत. लिलावातून मिळणारी रक्कम वन बिलियन मील्स मोहिमेसाठी दान केली जाईल.

टॅग्स :DubaiदुबईcarकारJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय