शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगातल्या सर्वात मोठ्या बोटवर घर घेण्याची संधी, किंमत वाचून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 12:30 IST

मीडिया रिपोर्टनुसार, सोमनियोला तयार करण्यासाठी जवळपास ६ हजार मिलियन डॉलर्स म्हणजे ४४ अब्ज इतका खर्च येणार आहे.

जगातली सर्वात मोठी बोट बनवण्याचा काम जोरात सुरू आहे. या सुपरयाटमध्ये सहा फ्लोर्स असतील आणि ३९ अपार्टमेंट असतील. रिपोर्टनुसार, प्रत्येक अपार्टमेंटची किंमत जवळपास ११ मिलियन डॉलर्स म्हणजे ८१ कोटींच्या आसपास असू शकते. या ७२८ फूट लांब सुपरयाटचं नाव सोमनियो आहे. हे याट २०२४ मध्ये लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमनियोला तयार करण्यासाठी जवळपास ६ हजार मिलियन डॉलर्स म्हणजे ४४ अब्ज इतका खर्च येणार आहे.

सध्या जगातली सर्वात मोठी सुपरयाट अज्जाम ही आहे. पण ही याट ६०० फूट लांब आहे. सोमनियाच्या माध्यमातून लोक जगाची सफर तर करू शकतीलच सोबतच त्यांना लक्झरी अपार्टमेंटमध्ये अनेक शानदार सुविधाही मिळतील. खास बाब ही आहे की  लोक हे अपार्टमेंट तेव्हाच खरेदी करू शकतील जेव्हा हे खरेदी करण्याची ऑफर दिली जाईल. प्रत्येक अपार्टमेंटमध्ये वेगळा जिम आहे. तसेच यात लायब्ररी, किचन आणि डायनिंग स्पेसही आहे.

हा प्रोजेक्ट कार्ल ले सोउफ हेच करत आहेत. ते सोमनियो ग्लोबलचे इन्चार्जही आहेत. सोमनियोसारखी मोठी बोटला स्वीडीश डिझाइन कंपनी टिलबर्ग डिझाइन आणि लंडन येथील कंपनी विंच डिझाइन यांनी मिळून तयार केलं आहे. 

फायनॅन्शिअल टाइम्सनुसार, सोमनियोमध्ये अपार्टमेंट खरेदी करणाऱ्या लोकांना इथे वेगळा अनुभव तर मिळेलच, सोबतच अनेक वेगळ्या लोकांना भेटताही येणार. फायनॅन्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, सोमनियो बोट नॉर्वेमध्ये तयार केली जाणार आहे आणि ऑफ प्लॅन सेलच्या माध्यमातून आर्थिक सहाय मिळणार आहे. ज्यातून या विशाल बोटचं कन्स्ट्रक्शनचं काम केलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स