शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला आईसोबत शेअर करते पती, मुलीनेच जावई-सासूच्या अजब नात्याच्या केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:16 IST

या महिलेचं नवा स्विंगर मिली आहे. स्विंगरने टिकटॉकवर आपल्या आई आणि पतीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये नाती फार मजबूत नसतात. तिथे गरजांनुसार नात्यांमध्ये बदल केले जातात. नेहमीच विचित्र नात्यांच्या अनेक घटना वेगवेगळ्या देशांमधून समोर येत असतात. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेने आपला पती आपल्या आईसोबत वाटून घेतला आहे. आता तिघेही सोबत राहतात आणि कुणालाही यात काही समस्या नाही.

या महिलेचं नवा स्विंगर मिली आहे. स्विंगरने टिकटॉकवर आपल्या आई आणि पतीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात स्विंगरने दावा केला आहे की, ती तिच्या पतीला तिच्या आईच्या मिठीत राहू देते. जेव्हाही त्यांची परिवार सोबत असतो तेव्हा तिचा पती आणि तिची आई एकमेकांच्या मिठीत असतात. याबाबत स्विंगरला काहीच अडचण नाही. ती व्हिडीओत म्हणाली की, जी गोष्ट तिच्या पतीला आनंद देते, ती गोष्ट तिच्यासाठी वाईट कशी असू शकते?

टिकटॉकवर @milliesellers411 नावाने स्विंगरने अकाऊंट सुरू केलं आहे. यावर तिने आपल्या आई आणि पतीच्या नात्यांची गुपित सांगत १० सेकंदाचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओत तिची आई आणि पती एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. दोघांसमोर स्विंगर उभी आहे. तो म्हणाला की, स्विंगर अशी पत्नी आहे जिला यावर काहीच आक्षेप नाही की, तिच्या पतीचं आणि आईचं  नातं कशाप्रकारचं आहे.

टिकटॉकवर शेअर केल्यावर या व्हिडीओला आतापर्यंत १ कोटी १० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. यातील काही लोकांनी कमेंट केल्या की, त्यांना आशा आहे की, ही केवळ गंमत आहे. मात्र, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्विंगरने स्पष्टपणे लिहिलंय की, कुणीही तिला जज करू नये. हे सत्य आहे. लोक हैराण झाले आहेत की, एक महिला आपला पती आणि तिच्या आईच्या अफेअरचा खुलासा करत आहे. तेही इतक्या सहजपणे. अनेकांनी तिघांवर टिकाही केली आहे. तर काहींनी याला ओपन रिलेशनशिपचं उत्तम उदाहरण म्हटलं आहे. सत्य काहीही असो नात्यांना काळिमा फासणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडनInternationalआंतरराष्ट्रीय