शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

या Alphabetने नाव सुरु होणाऱ्या नावाच्या महिला पार्टनरला करतात खुप Support...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:50 IST

एखाद्या मुलीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू झालं आहे, त्यावरूनही ती मुलगी तिच्या नवऱ्याला एखाद्या गोष्टीत सपोर्ट करेल का नाही, हे सांगता येतं.

नावात काय आहे? असं म्हटलं जातं. पण ज्योतिषशास्त्रात (astrology) एखाद्या व्यक्तीच्या नावाला किती महत्त्व दिलं जातं याबाबत तुम्हाला माहित आहे का? व्यक्तीच्या नावावरून सुद्धा त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो! एखाद्या मुलीचं नाव कोणत्या अक्षराने सुरू झालं आहे, त्यावरूनही ती मुलगी तिच्या नवऱ्याला एखाद्या गोष्टीत सपोर्ट करेल का नाही, हे सांगता येतं.

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक अक्षर काही ना काही सांगत असतं. नावाच्या पहिल्या अक्षरावरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बरेच काही जाणून घेता येतं. आज तुम्हाला आम्ही अशा काही अक्षरांबद्दल सांगणार आहोत, ज्या अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या मुली खूप समजदार आणि हुशार असतात. ती मुलगी तिच्या पतीची ताकद मानली जाते. पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते.चला तर मग ही अक्षरं नेमकी कोणती आहेत, ते जाणून घेऊयात.

- ज्या मुलींचे नाव 'A' अक्षराने सुरू होतं, त्या खूप मेहनती आणि सयंमी असतात. अशा मुली दिसायला आकर्षक असतात. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते. गर्दीतही त्या स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात. 'A' अक्षराने नाव सुरू होणारी मुलगी नात्याला खूप महत्त्व देत असते. ती पतीवर खूप प्रेम करते, आणि करिअरमध्ये त्याला खूप साथ देते.

हे वाचा-तुमचेही वारंवार आई-वडिलांसोबत वाद होतात का? संबंध सुधारण्यासाठी या आहेत 5 टिप्स

- ज्या मुलींचे नाव 'F' अक्षराने सुरू होते, त्या खूप रोमँटिक असतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. विचार करून त्या पैसा खर्च करतात. त्या आयुष्यात प्रेमाला खूप महत्त्व देतात. 'F' अक्षराने नावाची सुरुवात होणारी मुलगी कधीच तिच्या पतीची साथ सोडत नाही.

-ज्या मुलींचे नाव 'G' अक्षराने सुरू होतं, त्या खूप संयमी आणि हुशार असतात. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असते. त्या नातेसंबंधांना खूप महत्त्व देतात. प्रेमाच्या बाबतीत अशा मुली खूप प्रामाणिक असतात. स्वतःच्या पतीची काळजी घेण्यासोबत त्याला अडचणीच्या काळात पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यास कोणतीही कसर 'G' अक्षराने नाव सुरू होणाऱ्या मुली सोडत नाही.

- ज्या मुलींचे नाव 'B' अक्षराने सुरू होते, त्या खूप संवेदनशील असतात. अशा मुली पतीवर खूप प्रेम करतात, आणि स्वतःचे प्रेम उघडपणे व्यक्त करतात. ती तिच्या पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत असते. पार्टनरला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत करते.

ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या नावाला खूप महत्त्व आहे. अर्थात यावर कितपत विश्वास ठेवायचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAstrologyफलज्योतिष