शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

"तो मला घाबरवतोय!"; आधी महिलेने भूताशी हौसेने लग्न केलं, आता हवाय घटस्फोट; म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:27 IST

महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे.

ब्रिटनमधील महिलेने भूताशी लग्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. रॉकर ब्रोकार्डे य़ा महिलेने चर्चमध्ये हॅलोविन 2022 रोजी एडवर्डो नावाच्या भूताशी लग्न केलं होतं. ही एक गायिका असून तिने दावा केला आहे की, भूताला भेटल्यानंतर पाच महिन्यांनीच तिने लग्न केले. दुर्दैवाने, लग्नानंतर समुपदेशन करूनही त्याचा उपयोग झाला नाही. 

महिलेने सांगितले की तिच्या भूत पतीने तिचे जीवन नरक बनवले आहे आणि तिने पुढे जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरही तो तिचा सतत पाठलाग करत आहे. ब्रोकार्डेच्या म्हणण्यानुसार, तो अजूनही तिचा पाठलाग करतो. भूताला तिच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी ती भूत काढण्याचा विचार करत असल्याचा दावाही महिलेने केला आहे. ती महिला म्हणाली, मला हार मानायची नाही.

भूताशी लग्न केल्यानंतर त्यातून सुटका होणे कठीण झाले आहे, असे वाटते. लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीबद्दल बोलताना ती म्हणाली, "या समारंभात जिवंत आणि मृत लोकांना आमंत्रण देण्यात आले होते, मर्लिन मुनरो, एल्विस आणि हेन्री आठवा चॅपलमध्ये आले होते. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. 

महिलेने तिच्या हनीमूनची आठवण सांगितली. संपूर्ण ट्रिप दिवसेंदिवस खराब झाल्याचं तिने म्हटलं आहे. एडवर्डोने मला वाळूत खेळण्यासाठी खाली पाडण्याचा करण्याचा विचार केला. ते क्षण भावनिक आणि रोमँटिक होत होते, परंतु मी माझे आईस्क्रीम त्याच्यासोबत शेअर केले आणि वाळू माझ्या चेहऱ्यावर आणि केसांवर अडकली होती, त्यामुळे मला एका विशाल सीगलशी लढल्यासारखे वाटलं असं महिलेने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल