शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

'विवाहित आहे पण तीन बॉयफ्रेंडही आहेत', महिलेने सांगितलं जीवनाचं मोठं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 09:57 IST

60 वर्षीय लिसा वॅन सॅंड आणि 63 वर्षीय एवरेट हार्लो यांच्या लग्नाला 36 वर्ष झाली आहेत. दोघेही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहतात.

नात्यांच्या अनेक अजब घटना परदेशातून नेहमीच ऐकायला मिळतात. येथील नाती फारच चक्रावून सोडतात. एका कपलने त्यांच्या अजब रिलेशनशिपबाबत सांगितलं तेव्हा वाचून लोक हैराण झालेत. त्यांचं म्हणणं आहे की, ती दोघे तीन वर्षांपासून कधीच सोबत झोपले नाहीत. तरीही त्यांच्यात सगळं काही चांगलं सुरू आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण दुसऱ्या लोकांना डेट करणं आहे. 60 वर्षीय लिसा वॅन सॅंड आणि 63 वर्षीय एवरेट हार्लो यांच्या लग्नाला 36 वर्ष झाली आहेत. दोघेही अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहतात.

लिसाने सांगितलं याची सुरूवात कशी झाली. दोघेही पती-पत्नी आपल्या नात्यात आनंदी होते. मग एक दिवस फेब्रुवारी 2010 मध्ये लिसाला तिचा पती एवरेटने सांगितलं की, त्याने त्याच्या एका मैत्रिणीसोबत संबंध ठेवले. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, यावर लिसा रागावली नाहीतर आनंदी झाली.

इथूनच पती-पत्नीच्या डोक्यात लग्न न मोडता दुसऱ्या लोकांना डेट करण्याची आयडिया आली. ते असं गेल्या पाच वर्षांपासून करत आहेत. एवरेट आतापर्यंत पाच रिलेशनशिपमध्ये राहिलाय, तर लिसाचे तीन बॉयफ्रेंड आहेत. हे तिघेही देशाच्या वेगवेगळ्या भागात राहतात. 

लिसा म्हणाली की, 'आमच्यासारखं लग्न सगळ्यांसाठी नाहीये. पण आमच्यासाठी हे काम करून गेलं. अनेक विवाहित लोक असं जगत नाहीत. ते त्यांच्या पद्धतीने जगतात. पण एवरेट आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. सोबतच आम्ही दुसऱ्यांना डेटही करतो'.

आम्हाला दुसऱ्या पार्टनरमध्ये त्या क्वालिटी मिळतात, ज्या आम्हा एकमेकांकडे नाहीयेत. माझा पती रोमॅंटिक नाहीये. त्यामुळे त्याला असे लोक आवडतात जे माझ्यासोबत रोमॅंटिक पद्धतीने वागतात. एवरेटला फिजिकल कनेक्शन जास्त पसंत आहे.

लिसा म्हणाली की, ती एका मित्राच्या माध्यमातून 1986 मध्ये एवरेटला भेटली होती. दोघांनी दोन महिन्यात एंगेजमेंट केली. नंतर 1987 मध्ये लग्न. लग्नाच्या 23 वर्षानंतर एवरेटने लिसाला सांगितलं की, त्याने एका दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले. ऑक्टोबर 2019 मध्ये एवरेटने एका महिलेला डेट करणं सुरू केलं. त्याच्या तीन महिन्यांनंतर लिसाने एका व्यक्तीला डेट करणं सुरू केलं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप