शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाच मुलींची आई असलेल्या महिलेला करायचंय ३० वर्षाच्या तरुणाशी लग्न, मुलीनेच केली तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 16:25 IST

काहीवेळा असे गुन्हे घडतात की पोलिसही चक्रावून जातात. अशावेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मध्यप्रदेशात एक अशीच घटना घडली आहे.

काहीवेळा असे गुन्हे घडतात की पोलिसही चक्रावून जातात. अशावेळी काय करावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. मध्यप्रदेशात एक अशीच घटना घडली आहे. एका महिलेचा उपद्व्याप सर्वांच्या समोर आला आहे. या महिलेच्या मुलीनेच तक्रार केली की तिची आई पाचवं लग्न करत होती. गेलात ना तुम्हीपण चक्रावून? मध्यप्रदेशातल्या भिंड या गावात ही घटना घडली आहे. ज्यांनी ज्यांनी ही घटना ऐकली ते चक्रावूनच केले आहेत. या महिलेची आधी चार लग्न झाली आहेत. या लग्नातून तिला पाच मुलीही आहेत. तिच्या दोन पतींचा मृत्यू झाला आणि दोन पतींनी तिला सोडून दिले. तिचं वय ४५ वर्षं आहे. तिचं आता ३० वर्षाच्या मुलाशी प्रेम जमलं आहे. पाच मुलांची आई असलेल्या या महिलेच्या पहिल्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. तिने आणि तिच्या पतीने म्हणजे या महिलेच्या जावयानेच तिची पोलिस स्थानकात तक्रार केली आहे.  मुली आणि जावयाच्या तक्रारीवर महिला मात्र ठाम आहे. तिला त्या युवकाशी लग्न करायचंच आहे. ती म्हणते, की मी माझ्या मुलीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा राग येऊन तिने ही तक्रार केली आहे. दरम्यान ही महिला त्या ३० वर्षाच्या युवकासोबत गेल्या वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिच्या दुसऱ्या मुलीचंही लग्न झालेलं आहे. पोलिस ठाण्यात ही तक्रार आल्यानंतर पोलिसांना यावर काय तोडगा काढावा तेच समजत नाहीये.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके