शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षापर्यंत स्वत:चं नाव चुकीच्या पद्धतीने सांगत होती महिला, पण असं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 16:57 IST

एक महिला गेल्या २० वर्षापासून स्वत:च आपलं नाव चुकीच्या पद्धतीने घेत होती. हे तिने केलं कारण लोक तिच्या नावाचा योग्य उच्चार करू शकत नव्हते.

आपली ओळख आपल्या नावाने असते. हेच कारण आहे की प्रत्येत व्यक्तीचं नाव खास असतं. पण जरा विचार करा की, कुणी तुमचं नाव बिघडवलं किंवा तुमच्या नावासोबत विचित्र काहीतरी रायमिंग केलं तर काय होईल. अर्थातच कुणालाही राग येईल. पण एक महिला गेल्या २० वर्षापासून स्वत:च आपलं नाव चुकीच्या पद्धतीने घेत होती. हे तिने केलं कारण लोक तिच्या नावाचा योग्य उच्चार करू शकत नव्हते.

नॉटिंघमशायरमध्ये राहणाऱ्या ज्योतीने सांगितलं की, 'शाळेत मला जोटी म्हटलं जात होतं आणि मला आठवतं की, लोक या नावाला पॉटीसोबत गात होते. मला त्यावेळी फार वाईट वाटत होतं. त्यामुळे मी माझ्या आईला एक दिवस म्हणाले होते की, आपण हे नाव बदलू शकतो का? जेणेकरून लोक मला ज्योतीऐवजी गोटी नावाने आवाज देतील. असं केल्यास ते या नावाला पॉटीसोबत जोडणार नाहीत. बस तेव्हापासूनच माझं नाव गोटी झाली.

त्यासोबतच ज्योतीने सांगितलं की, जर लोक त्चिकोवस्की म्हणायला शिकू शकता तर ते ज्योतीचं उच्चारणही करू शकतात. यालाच ध्यानात ठेवून गेल्यावर्षी तिने तिचं मन बदललं. तिच्या एका मैत्रिणीने तिच्या नावाचं योग्य उच्चारण शिकली. यातून तिला तिचं नाव योग्यप्रकारे वापरण्याची प्रेरणा मिळाली. आता जेव्हाही ज्योती एखाद्या नव्या व्यक्तीला भेटते, तेव्हा ती तोपर्यंत नाव सांगत राहते जोपर्यंत समोरची व्यक्ती त्याचा योग्य उच्चार करत नाही.  ज्योती म्हणाली की, जेव्हा मी एखाद्या भारतीय व्यक्तीसोबत असते तेव्हा मी नाव नेहमीच योग्य सांगते. कारण मला माहीत होतं की, ते उच्चार योग्य करण्यात सक्षम असतील. खरं बघायला गेलं तर अनेकदा मीच लोकांना हे नाव योग्यपणे बोलण्याची संधी दिली नाही. जीवनात मला फार उशीरा जाणीव झाली की, लोक त्चिकोवस्की आणि यापेक्षीही कठीण नावांचा योग्य उच्चार करू शकता तर ज्योतीचा करू शकत नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय