शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पतीला दुसऱ्या महिलांकडे पाठवते पत्नी, म्हणाली - त्याच्या आनंदात माझा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:07 IST

ही अजब घटना आहे अमेरिकेतील. येथील पत्नीने दावा केला की, आपलं नातं मजबूत करण्यासाठी ती तिच्या पतीच्या सगळ्या आनंदाची काळजी घेते.

Husband Wife Relationship : पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. यात जराही कमतरता आली तर नातं तुटतं. प्रत्येक जोडीदाराची हीच इच्छा असते की, त्यांचा जोडीदार त्यांच्यासोबत इमानदार रहावा. अशात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, एक पत्नीच आपल्या पतीला दुसऱ्या महिलेकडे पाठवते तर तुम्हाला धक्का बसेल.

ही अजब घटना आहे अमेरिकेतील. येथील पत्नीने दावा केला की, आपलं नातं मजबूत करण्यासाठी ती तिच्या पतीच्या सगळ्या आनंदाची काळजी घेते. अशाच आनंदापैकी एक आहे पतीचं दुसऱ्या महिलांसोबत फ्लर्ट करणं. त्याची ही इच्छा पत्नी पूर्ण करते आणि ती तिच्या पतीला दुसऱ्या महिलांसोबत शेअर करण्यासही मागे हटत नाही.

मिररच्या एका रिपोर्टनुसार, मोनिका हल्ट (Monica Huldt) नावाच्या महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अजब वैवाहिक जीवनाबाबत सांगितलं. ती म्हणाली की, ती एक डिडिकेटेड वाइफ आहे आणि तिचं काम फक्त आणि फक्त आपल्या पतीची काळजी घेणं आहे. ती ते सगळं करते ज्याने पतीला आनंद मिळेल. अशात तिने तिच्या पतीला दुसऱ्या महिलांसोबत अफेअर करण्यासही रोखलं नाही. जेव्हा ती घरातील काम करत असते ती पतीला त्याच्या गर्लफ्रेंडकडे पाठवते आणि जसं तिचं काम संपतं पती घरी परत येतो. मोनिका सांगते की, जर पतीला यात आनंद मिळतो तर तिला त्यात आनंद आहे.

मोनिका हल्टनुसार, जेव्हा ती घरात काम करत असते तेव्हा ती पतीला वेळ देऊ शकता नाही. अशात तिचं कर्तव्य आहे की, तिने पतीची काळजी घ्यावी. तिने एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देऊन आपल्या जीवनाबाबत सांगितलं होतं. ती घरात काम करत असताना चांगलं मेकअप करते आणि चांगले कपडे घालून असते. जेणेकरून पतीला चांगलं वाटावं. इतकंच नाही तर तिने हेही सांगितलं की, आपल्या आईचं म्हणणं ऐकून ती स्वत:ला मेंन्टेन ठेवते. कारण कोणत्याही पतीला जाड पत्नी नको असते. 

टॅग्स :AmericaअमेरिकाrelationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके