शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी महिला घेत होती खास मसाज, फुटली तिची किडनी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:21 IST

Special Massage Ruptured Women’s Kidney : वजन कमी करण्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज आणि क्रॅश डायटिंगनंतर एका महिलेने खास मसाज करून घेतली. ज्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या होत्या.

Special Massage Ruptured Women’s Kidney :  लोक सुंदर दिसण्यासाठी नको नको ते करत असतात. काही लोक तर त्वचा आणि चेहऱ्यातही कॉस्मेटिक सर्जरीने बदल करतात. तर काही लोक वजन कमी करण्याच्या नादात खाणं-पिणं सोडतात. इतकंच नाही तर लोक जास्त प्रमाणात व्यायाम आणि पोषक तत्वही सोडतात. पण एका महिलेने वजन कमी करण्याच्या नादात मालिश केली, ज्यामुळे तिची किडनी फुटली.

वजन कमी करण्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज आणि क्रॅश डायटिंगनंतर एका महिलेने खास मसाज करून घेतली. ज्यामुळे तिला वेदना होऊ लागल्या होत्या. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरांनी चेकअप केलं तर दिसलं की, तिची किडनी फुटली आहे. ही घटना चीनच्या जेजियांग प्रांतातील हांगजाऊमधील एका  सलूनमधील आहे. इथे महिलेला खास वेट लॉस मसाज दिली जात होती.

41 वर्षीय महिला हांगजाऊ एका सलूनमध्ये आपलं वजन कमी करण्यासाठी एक खास मसाज घ्यायला गेली होती. तिच्या पोटाच्या खालच्या भागात मसाज केली जात होती. तेव्हा तिला जोरात वेदना झाली. जेव्हा मालिश करणाऱ्याकडे तिने तक्रार केली, तर ती म्हणाली की, हे शरीरातून फॅट सोडण्यामुळे होत आहे. यादरम्यान महिलेने खूप वेदना सहन केली आणि शेवटी ती उभीही राहू शकत नव्हती.

तिला उलटी आणि डायरियाची समस्या होऊ लागली होती. जेव्हा ती परिवारासोबत हॉस्पिटलमध्ये गेली तर डॉक्टरांनी तिचं सिटी स्कॅन केलं.  ज्यातून समोर आली की, तिची डाव्या बाजूची किडनी फुटली आहे.

डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेच्या किडनीमधील बेनाइन ट्यूमर केवळ आणि केवळ जोर लावून करण्यात आलेल्या मसाजमुळे फुटलं आहे आणि त्यात ब्लीडिंग सुरू झालं. डॉक्टरांनुसार, हा काही खतरनाक ट्यूमर नसतो आणि याने काही नुकसानही होत नाही. जर मसाज जोरात केली नसती तर कदाचित हे फुटलंही नसतं. सध्या महिलेचं ऑपरेशन करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :chinaचीनWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सJara hatkeजरा हटके