शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 19:46 IST

बदला घेण्यासाठी या तरूणीनं इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यास्मीननं ज्या माणसासह शारीरिक संबंध ठेवले त्याचे माणसाचे फोटो शेअर केले आहेत. 

(Image Credit- Getty Images)

फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाबाबत लोक फारसे गांभीर्यानं  विचार करत नसले तरी एखादी  छोटीशी चूकही तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. ब्रिटनच्या उत्तर सॉर्कशायरमध्ये यास्मीन वॉकर नावाच्या महिलेनं असाच  काहीसा प्रकार केला आहे. बदला घेण्यासाठी या तरूणीनं इंस्टाग्रामवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. यास्मीननं ज्या माणसासह शारीरिक संबंध ठेवले त्याचे माणसाचे फोटो शेअर केले आहेत. 

यॉर्क कोर्टात सुनवाई दरम्यान या महिलेनं सांगितलं होतं की हे फोटो तिनं अशावेळी अपलोड केले जेव्हा तिच्या या मित्रानं मला फक्त मित्र म्हणून राहायचं असं म्हटलं होतं. ३० वर्षांच्या यास्मीननं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका माणसाचे न्यूड फोटो शेअर केले होते. ज्याठिकाणी तिचे जवळपास १३००० फॉलोअर्स होते. माणसाचे न्यूड फोटो शेअर करताना या महिलेनं गमतीदार कॅप्शन्सही दिले होते. 

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

या माणसाच्या म्हणण्यानुसार पीडित व्यक्ती सिनेमा हॉलमध्ये असताना त्याला हे स्क्रीनशॉट्स पाठवण्यात आले. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या मुलीनं धमकीसुद्धा दिली होती. वकीलानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ११ मिनिटांपर्यंत हे फोटो ऑनलाईन टाकण्यात आले होते.  या तरूणीनं स्वतःचा बचाव करताना म्हटलं की, सोशल मीडियावर हे फोटो तिनं चुकून पोस्ट केले होते. कारण आधीच्या रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर भांडणादरम्यान तिची दृष्टी कमी झाली होती.  यावेळी तिच्या एका डोळ्याला कमी दिसत होतं.

 कोरोनातून रिकव्हर झालेल्यांना मोठा दिलासा; आता निश्चिंतपणे करता येईल अवयवदान

दृष्टी गेल्यामुळे तिनं चुकून हे पोस्ट केल्याचं म्हटलं. कोर्टानं आता यास्मीनला तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. 'रिवेंज पॉर्नोग्राफी' अंतर्गत या  गुन्हासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.  कोर्टानं यास्मीनला सांगितलं की, आपल्या सोशल मीडियावर मोजताही येणार नाहीत एवढ्या लोकांसमोर तू या माणसाचे फोटो टाकून गुन्हा केला आहे.  पिडीत तरूणानं स्क्रिनशॉर्ट्स पाहताच या मुलीला  डिलीट करण्याची विनंतीही केली होती. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेCrime Newsगुन्हेगारी