शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

"मुलाला बॉयफ्रेंड समजतात लोक"; तरुण दिसण्यासाठी महिलेने केल्या 200 सर्जरी, सांगितलं खरं वय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 12:00 IST

महिलेने कायमस्वरूपी तरुण दिसण्यासाठी 200 हून अधिक सर्जरी केल्या आहेत आणि आतापर्यंत 8 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

एका महिलेने कायमस्वरूपी तरुण दिसण्यासाठी 200 हून अधिक सर्जरी केल्या आहेत आणि आतापर्यंत 8 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. ती सहा मुलांची आई आहे. टीव्ही पर्सनेलिटी आणि मॉडेल लेसी वाइल्डने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पुरुषाला तिला डेट करायचं असतं आणि प्रत्येक मुलगी तिचा तिरस्कार करते. ती स्वत:ला 'मिलियन डॉलर बार्बी' म्हणते.

द सनच्या रिपोर्टनुसार, लेसीचं खरं नाव पॉला थेबर्ट आहे. तिला डॉक्टरांनी यापुढे कोणतीही सर्जरी न करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच लेसी असेही सांगते की ती इतर महिलांना तिच्यासारख्या जीवनशैलीपासून दूर राहण्याचा सल्ला देते. पण तिला पुरुषांचे लक्ष वेधून घेणं जास्त आवडतं.

लेसी ही अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील रहिवासी आहे. ती म्हणते, 'मुली माझा तिरस्कार करतात. प्रत्येक मुलाला मला डेट करायचे असते. वयाच्या 55 ​​व्या वर्षी प्लास्टिक सर्जरीने मला परिपूर्ण बनवलं आहे. मी जवळपास 30 वर्षांची दिसते.

लेसी म्हणते, 'माझा मुलगा 35 वर्षांचा आहे आणि लोकांना तो माझा बॉयफ्रेंड वाटतो. मी सिंगल असून करोडपती लोकांसाठी उपलब्ध. एखाद्याशी डेटिंग करणं कठीण आहे. त्यांना मी माझ्या शरीरामुळे आवडते किंवा मग स्टेटसमुळे. आपल्या तरुण दिसण्यामागचं श्रेयही तिने आपल्या कुटुंबाला दिलं आहे.

लेसीने तिच्या सहा मुलांना एकट्याने वाढवलं ​​आहे. तिने 2011 मध्ये आलेल्या ट्रू लाईफ या डॉक्युमेंट्री सीरीजमध्ये काम केले आहे. यामध्ये तिची मुलगी टोरीही तिच्यासोबत होती. त्याच वेळी, लेसीने वयाच्या 24 व्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली सर्जरी केली होती. तेव्हापासून ती प्लास्टिक सर्जरीची फॅन झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके