शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ढेकर देऊन कोट्यावधी रूपयांची करते कमाई, महिलेचा दावा; म्हणाली - लोक करतात डिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 13:20 IST

आधी फुट स्कीन आणि वापरलेल्या पॅंटी सारखे अजब बिझनेस केलेल्या महिलेने दावा केला आहे की, ती आता ढेकर कंटेंट विकत आहे आणि लोक यासाठी तिला रिक्वेस्टही करत आहे.

अलिकडे लोक ऑनलाईनवरून असे असे विचित्र काम करून पैसे कमवतात की, वाचून हैराण व्हायला होतं. कुणी घामापासून परफ्यूम तयार करून विकतात तर कुणी वापरलेले सॉक्स किंवा अंडरगारमेंट्स विकून पैसे कमावतात. पण आता एक महिला अजून वेगळं करत आहे. एका महिलेने दावा केला की, ती तिची ढेकर विकून कोट्यावधी रूपये कमाई करत आहे. आधी फुट स्कीन आणि वापरलेल्या पॅंटी सारखे अजब बिझनेस केलेल्या महिलेने दावा केला आहे की, ती आता ढेकर कंटेंट विकत आहे आणि लोक यासाठी तिला रिक्वेस्टही करत आहे.

29 वर्षीय रेबेका ब्लू चा दावा आहे की, लोकांच्या अजब फॅंटसीसाठी ती तिची एक पॅकेट ढेकर 100 डॉलर म्हणजे 8 हजार रूपयात विकत आहे. एका वेबसाइटला ब्लूने सांगितलं की, अशा कंटेंटसाठी अजब रिक्वेस्ट येतात. पण मी कस्टमरच्या अजब फॅंटससाठी सर्विस देते. ब्लू चे टिकटॉकवर 10 लाख फॉलोअर आहेत. यावर एक व्हिडीओ शेअर  करून तिने तिच्या बिझनेसबाबत माहिती दिली.

ढेकर कंटेंटसाठी रिक्वेस्ट

ब्लू म्हणाली की, सोशल मीडियावर फेमस झाल्यावर ती बर्प कंटेंट बनवत आहे. पण 2022 मध्ये तिला याबाबत रिक्वेस्ट येऊ लागल्या. याने लोकांना सॅटिस्फॅक्शन मिळतं. ब्लू म्हणाली की, आता ती तिच्या कस्टमरसाठी ढेकर व्हिडीओ कंटेंट बनवत आहे. जेवढ्या जास्त ऑर्डर तेवढी जास्त माझी कमाई.

ती म्हणाली की, प्रत्येक कस्टमरची वेगळी डिमांड असते. काही डिमांड करतात की, मी व्हिडीओमध्ये ढेकर देऊन आपल्या पोटावरून हात फिरवू. पण ढेकर देणं सोपं काम नाही. कारण आपल्या शरीराला गॅसी मूमेंटसाठी तयार करण्यास वेळ लागतो. मी पोटभर जेवण करते ज्यात कांदा आणि सोडासारखे पदार्थ असतात. मी सगळ्या प्रकारचे सोडा ट्राय केले आहेत. याने शरीरावर वाईट परिमाण होऊ शकतो. त्यानुसार मी लोकांकडून पैसे घेते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया