शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वॉशिंग मशीनमध्ये महिलेने टाकले भिजलेले कपडे, सुकवून बाहेर काढले तर जोरात ओरडली....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 12:08 IST

झालं असं की, महिलेने भिजलेले कपडे सुकवण्यासाठी मशीनचं ड्रायर उघडलं. त्यात तिला जे दिसलं बघून ती जोरात ओरडली.

सामान्यपणे लोकांसाठी सर्वात सुरक्षित जागा ही त्यांचं घर असतं. घरात असले की त्यांना कोणताही धोका जाणवत नाही. पण याच घरात काही अशा गोष्टी घडतात की, विश्वास बसत नाही. आता हीच घटना बघा ना. यूकेतील साउथपोर्टमध्ये राहणाऱ्या एका परिवाराला अंदाजही नव्हता की, त्यांच्या घरात एक नको असलेला पाहुणा येऊन बसलाय. हा पाहुणा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये लपून बसला होता. झालं असं की, महिलेने भिजलेले कपडे सुकवण्यासाठी मशीनचं ड्रायर उघडलं. त्यात तिला जे दिसलं बघून ती जोरात ओरडली.

परिवारातील महिलेने कपडे सुकवण्यासाठी मशीनच्या ड्रायरचा वापर केला.. जसं तिने ड्रायर उघडलं, तिला आत बसलेला मोठा अजगर दिसला. इतका मोठा साप आपल्या घरात बघून घाबरून महिला जोरात ओरडली. ती लगेच धावत बाहेर गेली. काय झालं हे बघायला घरातील सगळे  सदस्य आले. त्यांनी लगेच अॅनीमल रेक्स्यू सेंटरला फोन केला आणि मदतीची मागणी केली.

यूके एक्सोटिक अॅनिमल चॅरिटीचे सीनिअर मॅनेजर माइक पॉट्स म्हणाले की, हा अजगर पाळीव आहे. एकतर तो पळून आला आहे नाही तर त्याला त्याच्या मालकाने काढून दिलं असेल. तशी अजून कुणीही आपला पाळीव अजगर मिसिंग झाल्याची तक्रार दिलेली नाही. त्यामुळे त्याच्या मालकाची माहिती मिळू शकली नाही. टीम त्याच्या मालकाचा शोध घेत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय