शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वाह रे नशीब! पतीला सोडून विवाहित मित्राला भेटायला गेली होती महिला, आता तिघेही आहेत रिलेशनशिपमध्ये....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 09:24 IST

अमेरिकेतील एका पंजाबी कपलकडे राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रीण नेहमीसाठी त्या घराचीच झाली. ही महिला घटस्फोटानंतर मित्राकडे इमोशनल सपोर्टसाठी काही दिवसांसाठी आली होती.

एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या अनेक विचित्र घटना रोज समोर येत असतात. काही दिवसांपूर्वीच भोपाळमधील एका महिेलेने तिच्या पतीला त्याच्या प्रेयसीकडे दीड कोटी रूपये घेऊन सोपवलं. हा प्रकार तसाच होता जसा अनिल कपूरच्या जुदाई सिनेमात दाखवण्यात आला होता. आता त्याहून एक वेगळी घटना अमेरिकेतून समोर आली आहे. अमेरिकेतील एका पंजाबी कपलकडे राहण्यासाठी आलेली त्यांची मैत्रीण नेहमीसाठी त्या घराचीच झाली. ही महिला घटस्फोटानंतर मित्राकडे इमोशनल सपोर्टसाठी काही दिवसांसाठी आली होती. मात्र, काही दिवसातच या तिघांचं बॉन्डींग असं काही जमलं की, तिघे काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. 

सनी, कौर आणि स्पीति

अमेरिकेतील इंडियानापोलिसमध्ये राहणारे सनी आणि स्पीतिने २००३ मध्ये लग्न केलं होतं. सनीचा जन्म पंजाबमध्ये झाला होता आणि तो आठ वर्षांचा असतानापासून न्यूयॉर्कमध्ये राहतो. काही वर्षांनी तो भारतात आला तर त्याची भेट स्पीतिसोबत झाली आणि दोघांनी काही वेळ सोबत घालवल्यावर लग्न केलं होतं. 

(Image Credit : whatsnew2day.com)

स्पीति तिची मैत्रीण पिद्दू कौरच्या लग्नासाठी गेली होती. मात्र, कौरचं लग्न काही महिनेच टिकू शकलं. कारण कौरच्या पतीने लग्नचं यासाठी केलं होतं की, त्याला त्याच्या पॅरेंट्स लग्नानंतर ब्रॅन्ड न्यू कार देणार होते. त्यानंतर पतीचं घर सोडून कौर कॅलिफोर्नियाहून सनी आणि स्पीतिकडे राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आली.

तिघांचं नातं सुरू झाल्यावर स्पीतिला अनेक वर्ष असं वाटत होतं की, कौरसाठी तिचा पती तिला सोडून तर देणार नाही ना...त्यामुळे तिघांनी काही नियम तयार केले. या नियमांनुसार, तिघांमध्ये काहीच सीक्रेट राहणार नाही आणि डेट नाइट्ससाठी केवळ दोघे जाणार नाहीत. स्पीति म्हणाली की, जेव्हा कौर आमच्या लाइफमध्ये आली तेव्हा ती घटस्फोटाच्या प्रोसेसमधून जात होती.  आम्ही एकमेकांचं ऐकत होतो, एकमेकांसोबत इमोशनल होत होतो आणि एकमेकांसोबत डान्सही करत होतो. हे आकर्षण केवळ इमोशनल नव्हतं आणि सनी सुद्धा या निर्णयाने आनंदी होता.

या रिेलेशनशिपआधी सनी आणि स्पीतिला दोन मुली होत्या ज्यांचं वय १५ आणि १६ होतं. आता स्पीतिने तिच्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला जी आता ९ वर्षांची झाली आहे. त्यासोबतच कौरनेही एका मुलाला जन्म दिलाय जो आता ४ वर्षांचा झालाय. तिघेही भारतीय पार्श्वभूमीचे असल्याने तिघांनाही आपल्या परिवारातील सदस्यांसोबत नातं तोडावं लागलं. कारण त्यांना या तिघांचं नातं समजत नव्हतं. 

टॅग्स :AmericaअमेरिकाrelationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके