शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणींसोबत ट्रिपला गेली होती 4 मुलांची आई, घरी आली अन् पतीला दिला घटस्फोट; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 09:19 IST

सुट्ट्यांदरम्यान तिचं मन असं काही बदललं की, घरी परत आल्यावर तने पतीला घटस्फोट दिला.

सुट्टी घेऊन लोक सामान्यपणे मूड फ्रेश करतात. एन्जॉय करतात. पण एका महिलेसोबत वेगळंच झालं. 4 मुलांची आई असलेल्या स्टेफनी हॅनसन अशीच आपल्या मैत्रिणींसोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. पण सुट्ट्यांदरम्यान तिचं मन असं काही बदललं की, घरी परत आल्यावर तने पतीला घटस्फोट दिला. ज्याचं कारण वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

मिररच्या रिपोर्टनुसार, लिव्हरपूलची राहणारी स्टेफनी मे 2022 मध्ये तिच्या काही मैत्रिणींसोबत ग्रीसच्या केफालोनियाला गेली होती. तिथेच तिने तिचा 40वा वाढदिवस साजरा केला. जंगलात राहत असताना अचानक तिला तिच्या संसाराबाबत विचार आला. तिला वाटलं की, पतीसोबत ती खूप दु:खी आहे. तिला स्वतंत्र अजिबात वाटत नाही. तिला तिच्या मुलांची आठवण तर येते पण पतीची येत नाही. मग काय तिने तेव्हाच एक निर्णय घेतला. घरी परत आल्यावर तिने पतीला निर्णय सांगितला. ती पतीला म्हणाली की, मी आता आणखी तुझ्यासोबत राहू शकत नाही.

स्टेफनी म्हणाली की, मला आठवतं जेव्हा मी दूर होते तेव्हा विचार करत होते की, मला मुलांची आठवण येते, पण पतीची आठवण येत नाही. मी मैत्रिणींसोबत सगळ्याच चांगला वेळ घालवत होते. आपल्या पतीकडे घरी परत जाणं एक भयानक विचार होता. मी या विचारावर पोहोचले की, माझं माझ्या पतीवर प्रेम नाही. हॉटेलमध्येही मी विचार केला की, जर मी हे लग्न मोडलं तर मी किती बिनधास्त राहू शकते. मी दु:खी आहे कारण मी लग्नाच्या बंधनात आहे. तेव्हा मी त्याला घटस्फोट देण्याचं ठरवलं.

काय होतं कारण

घटस्फोटानंतर स्टेफनीचं लक्ष्‍य आपलं वजन कमी करणं होतं. तिने घरीच वर्कआउट करणं सुरू केलं. आपल्या डाएटमध्ये बदल केला. तिने 10 किलो वजन कमी केलं. पण काही महिन्यांनीच तिला वाटलं की, कुणाचीतरी सोबत गरजेची आहे. तेव्हा डेटिंग वेबसाइटवर डेविड नावाच्या एका व्यक्तीला भेटली. स्टेफन म्हणाली की, मी भविष्यासाठी वाट बघत बसू शकत नाही. मी जशी आहे त्यावर त्याचं प्रेम आहे. जर मी त्यावेळी सुट्टीवर गेले नसते तर कदाचित ही शानदार व्यक्ती मला भेटली नसती.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके