शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

ज्या तरूणाकडून बाळाला दिला जन्म तोच निघाला तिचा भाचा, डीएनए टेस्टनंतर मावशीला धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:00 IST

ही कहाणी आहे एक 32 वर्षीय महिलेची. डीएनए टेस्टमुळे तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आहे. स्वत: महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत ऑनलाइन प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केलं आहे.

Woman Discovers Boyfriend is Actually Her Nephew: अनेकदा काही लोकांसोबत असं घडतं की, आपण अचानक एखाद्या अशा अनोळखी व्यक्ती भेटतो जी नंतर त्यांची नातेवाईक निघते. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती त्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. इतकंच नाही तर त्याच्यापासून तिला एक अपत्यही होतं. तोच तिचा भाचा निघाला.

ही कहाणी आहे एक 32 वर्षीय महिलेची. डीएनए टेस्टमुळे तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आहे. स्वत: महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत ऑनलाइन प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर केलं आहे. तिने सांगितलं की, तिने ज्याच्यासोबत एका मुलाला जन्म दिला आहे आणि आणखी मुलाला जन्म देणार आहे तो दुसरा कुणी नसून तिचा भाचा आहे.

मिररच्या रिपोर्टनुसार, या 32 वर्षीय महिलेला एक 23 वर्षांचा बॉयफ्रेंड आहे. दोघे काही वर्षापासून सोबत आहेत आणि त्यांना एक मुलगाही आहे. इतकंच नाही तर ती त्याच्या दुसऱ्या बाळालाही जन्म देणार आहे. त्यांना लग्न केलं नाही, पण पती-पत्नीसारखे सोबत राहतात. यात महिलेच्या आधीच्या रिलेशनशिपमधून जन्माला आलेल्या एका मुलाचाही समावेश आहे.

जेव्हा महिलेने डीएनए टेस्ट केली तेव्हा समजलं की, तिच्या बॉयफ्रेंडची आई तिची बहीण आहे. जी लहान वयातच घरातून पळून गेली होती. इतक्या वर्षात तिच्याबाबत काहीच समजलं नाही. ना तिच्या मुलाबाबत काही माहिती समोर आली होती.

महिलेची या तरूणासोबत तेव्हा भेट झाली जेव्हा महिलेचे आधीचे दोन रिलेशनशिप फेल झाले होते. ती तिच्या मुलासोबत दुसरीकडे शिफ्ट झाली होती. जेव्हा ती तिच्या नव्या बॉयफ्रेंडला भेटली तेव्हा तो 20 वर्षांचा होता. तर महिला 29 वर्षांची होती. नुकतीच जेव्हा बॉयफ्रेंडने डीएनए टेस्ट केली तेव्हा त्याच्या आईचं नाव ऐकून महिलेला धक्का बसला. जेव्हा तिने तिचीही टेस्ट केली तेव्हा समजलं की, बॉयफ्रेंड तिच्या सावत्र बहिणीचा मुलगा म्हणजे तिची भाचा आहे आणि ती त्याची मावशी.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके