शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:07 IST

नुकतंच एका महिलेला तिच्या पतीने तिला दिलेला दगा आणि त्याच्याबाबत सत्य समजलं ज्यामुळे ती चांगलीच संतापली.

जगभरातून विवाहित जोडपी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यातील दगा दिल्याच्या वेगवेगळ्या घटना नेहमीच समोर येत असतात. एकाने दुसऱ्याला दगा दिला तर दुसरा एकतर नशीबाला दोष देत रडत बसतात नाही तर मग सूड घेण्याचा विचार करतात. काही लोक तर सोशल मीडियावरून काहीतरी लिहून त्यांचे सीक्रेट सगळ्यांसमोर आणतात.

नुकतंच एका महिलेला तिच्या पतीने तिला दिलेला दगा आणि त्याच्याबाबत सत्य समजलं ज्यामुळे ती चांगलीच संतापली. अशात तिने सूड घेण्याचा विचार केला.30 वर्षीय महिलेने रेडीटवर पोस्ट करत सांगितलं की, तिने तिच्या पतीला त्यांच्याच घराबाहेर एका पुरूषासोबत मेक आउट करताना पाहिलं. हे तिच्यासाठी हैराण करणारं होतं कारण महिला पतीला आतापर्यंत स्ट्रेट समजत होती.

महिलेने सांगितलं की, पती जेव्हा घरात आला तेव्हा तिने त्याला काही विचारलं नाही. ती शांत राहिली. पण नंतर मी त्याचा पाठलाग करणं सुरू केलं. यादरम्यान तिने पती आणि त्या दुसऱ्या पुरूषाला अनेक ठिकाणी सोबत पाहिलं. तिने त्यांचे फोटो काढले जेणेकरून तिला पुरावे सादर करता यावे.

शेवटी तिच्या रागाचा बांध फुटला आणि ती पतीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. इथे तिने सगळ्यांसमोर पतीच्या तोंडावर ते फोटो फेकले आणि रागाने तिथून निघून गेली. महिलेने पुढे सांगितलं की, माझ्या बायसेक्शुअल बहिणीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती म्हणाली की, तू ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांसमोर असं करायचं नव्हतं. 

तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या की, तू जरा जास्तच ड्रामा केला. इतकं करण्याची गरज नव्हती. दुसऱ्याने लिहिलं की, रिलेशनशिपमधील समस्या चव्हाट्यावर मांडण्याची ऑफिस ही जागा नाही. तू चुकलीस.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप