शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

इथे लग्न करण्यासाठी चोरुन आणावी लागते दुसऱ्याची पत्नी, जाणून घ्या विचित्र प्रकरण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:11 IST

हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, लग्नाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रितीरिवाज आहेत. एकट्या भारतातच लग्नासंबंधी शेकडो रितीरिवाज बघायला मिळतात.

हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, लग्नाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रितीरिवाज आहेत. एकट्या भारतातच लग्नासंबंधी शेकडो रितीरिवाज बघायला मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला लग्नाच्या एका अशा परंपरेबाबत सांगणार आहोत, जी जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल. 

(Image Credit : Daily Mail)

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम आफ्रिकेत एक असा समाज आहे जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याची पत्नी चोरुन आणावी लागते. या रिवाजामुळे येथील लोक एकमेकांच्या पत्नी चोरुन लग्न करतात. या अनोख्या रिवाजाबाबत जाणून घेऊ आणखी काही.

(Image Credit : trip down memory lane)

पश्चिम आफ्रिकेच्या वोदाब्बे जमातीत लोक एकमेकांच्या पत्नींना चोरुन आणून लग्न करतात. अशाप्रकारचं लग्न या जमातीच्या लोकांची ओळख आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या लोकांमध्ये ही परंपरा सुरु आहे. 

(Image Credit : Daily Mail)

असे सांगितले जाते की, या समाजातील लोकांचं पहिलं लग्न कुटुंबातील लोकांच्या सहमतीने केलं जातं. पण दुसरं लग्न करायचा रिवाज फारच वेगळा आहे. या समाजात दुसऱ्या लग्नासाठी दुसऱ्या व्यक्तीची पत्नी चोरुन आणणे गरजेचे आहे. जर असं करु शकत नसाल तर तुम्हाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही. 

(Image Credit : Daily Mail)

या समाजातील लोकांमध्ये दरवर्षी गेरेवोल फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. या आयोजनादरम्यान मुलं साज करुन चेहऱ्यावर रंग लावून असतात. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डान्स आणि वेगवेगळ्या गोष्टी करुन दुसऱ्यांच्या पत्नींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.

पण यादरम्यान काळजी घ्यावी लागते की, त्या महिलेच्या पतीला याची माहिती होऊ नये. त्यानंतर जर एखादी महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जात असेल तर तेव्हा या समुदायातील लोक दोघांना शोधून त्यांचं लग्न लावून देतात. या दुसऱ्या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणूण स्विकारलं जातं. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न