शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! पेनकिलर समजून महिलेने गिळला वायरलेस हेडफोन, वाचा मग काय झालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 12:56 IST

महिलेने तिच्या या मूर्खपणाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. सुदैवाने हेडफोन गिळणाऱ्या या महिलेला जास्त काही झालं नाही. 

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने चुकून पेनकिलर समजून तिचा वायरलेस हेडफोन गिळला. जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा ती जोरजोरात रडत होती. महिलेने तिच्या या मूर्खपणाचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. सुदैवाने हेडफोन गिळणाऱ्या या महिलेला जास्त काही झालं नाही. 

एका हातात होती गोळी दुसऱ्या हातात हेडफोन

'डेली स्टार' च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्सची राहणारी कार्लीने कॅमेरासमोर रडत आपली चूक सांगितली. ती म्हणाली की, 'मी बेडवर आराम करत होते. माझ्या हातात वायरलेस हेडफोन होता आणि दुसऱ्या हातात पेनकिलर टॅबलेट. मी पाण्याची बॉटल उचलली आणि टॅबलेट समजून हेडफोन गिळला. नंतर मला जाणीव झाली की, मी टॅबलेट नाही तर हेडफोन गिळला.

पोटात ऐकू येत होतं म्युझिक

कार्लीने सांगितलं की, ही घटना पाच नोव्हेंबरची आहे. त्या दिवशी ती तिच्या एका मैत्रिणीच्या घरी थांबली होती. तिथे तिने पेनकिलर  समजून हेडफोन गिळता. त्यावेळी तिला जाणवलं नाही की, तिने जे गिळली की टॅबलेट नव्हती. ती म्हणाली की, 'परत येताना जेव्हा मला माझा हेडफोन सापडला नाही तेव्हा मी त्यांचं लोकेशन सर्च केलं. लोकेशन माझ्याजवळच दाखवत होतं. त्यानंतर मी म्युझिक सुरू केलं, तर आवाज पोटोतून येत होता'.

लगेच गेली डॉक्टरकडे

यानंतर महिला घाबरली आणि लगेच डॉक्टरकडे गेली. जेव्हा एक्स-रे मध्ये स्पष्ट झालं की, हेडफोनने तिचा कोणताही आतील अवयव डॅमेज झाला नाही तेव्हा तिने मोकळा श्वास घेतला. कार्लीला हे समजत नव्हतं की, हेडफोन बाहेर कसा येणार. सर्जरी करावी लागेल का? पण दुसऱ्या दिवशी नैसर्गिकपणे हेडफोन बाहेर आला. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके