शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठ होता म्हणूण सोडून गेली बायको, बॉडी बिल्डर झाला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 14:14 IST

जपानमधील एका व्यक्तीने केलं आहे. त्याचं मन दुखावलं आणि त्याने आता असं काही करून दाखवलं की, सगळेच त्याचं कौतुक करत आहेत.

असं म्हणतात की, ब्रेकअप झाल्यावर किंवा प्रिय व्यक्ती सोडून गेल्यावर एकतर ती व्यक्ती पार उद्धस्त होते नाही तर काही लोक या दु:खाचा सकारात्मक वापर करून खूपकाही मिळवतात. असंच जपानमधील एका व्यक्तीने केलं आहे. त्याचं मन दुखावलं आणि त्याने आता असं काही करून दाखवलं की, सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. या जपानी व्यक्तीला तो जाड असल्याने त्याची पत्नी सोडून गेली होती. त्यानंतर या व्यक्तीचं जीवनच पार बदलून टाकलं. 

जपानमधील Shirapyon चा पाच वर्षांपूर्वी पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. याचं कारण होतं त्याचा लठ्ठपणा. पत्नीने या कारणाने सोडल्यामुळे Shirapyon ला फार दु:खं झालं आणि तो नशेच्या आहारी गेला. दु:खं विसरण्यासाठी तो पेगवर पेग भरू लागला. पण एक दिवस त्याने निर्णय घेतला की, तो आता बॉडी बिल्डिंग करणार. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. 

एका मुलाखतीत Shirapyon ने सांगितले की, 'मी १२ किलो वजन कमी केलं. ज्यासाठी मी तासनतास जिम गाळला आणि हेल्दी डाएट फॉलो केली. मी पहिल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत यशस्वी ठरू शकलो नाही. पण मी हार मानली नाही. मी अनेक आव्हानांचा स्विकार केला आणि स्वत:ला आणखी मजबूत केलं. आता हे करत असताना मला चार वर्ष झालीत'.

Shirapyon सांगतो की, 'ज्या कारणामुळे माझ्या जीवनात हा बदल झाला आहे. त्याने मी आनंदी आहे. जर जीवनात काही करायचं असेल तर याच जीवनात करा'.

Shirapyon च्या मेहनतीमुळे त्याचं जीवन आता फार सुंदर झालं आहे. आता त्याला नवीन लाइफ पार्टनर मिळाली आहे. ती एक बिकीनी फिटनेस मॉडल आहे. दोघेही आनंदी आहेत. तो यावर म्हणतो की, 'मी माझं शरीर बदललं आणि माझं नशीबच बदलून गेलं'.

Shirapyon चं मत आहे की, असं नाही की, तुमचं जीवन बॉडी बिल्डिंगमुळे बदलेल. कारण काहीतरी मिळवण्यासाठी बॉडी बिल्डिंग नाही तर इच्छाशक्ती गरजेची आहे. आवड महत्त्वाची आहे. त्यानेच तुम्ही पुढे जाल. 

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटकेbodybuildingशरीरसौष्ठव