शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

झोपेत पत्नीने घेतलं पतीच्या बेस्ट फ्रेन्डचं नाव, व्यक्तीने सांगितलं त्याचं दु:खं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 18:49 IST

Relationship : पती म्हणाला की, प्रत्येकजण आपल्या पत्नीला पसंत करत असतो आणि तो इतका बिझी राहतो की, तिच्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो.

Relationship : पती-पत्नीचं नातं फारच नाजूक असतं आणि ते विश्वासवर टिकून असतं. यात थोडी जरी चूक झाली तर हे नातं तुटू शकतं. लग्नाच्या नात्यात दोन लोकांची एकमेकांप्रति समान भावना असणं फार गरजेचं असतं. पण अनेकदा असं होतं नाही. ज्यामुळे नात्यात अंतर निर्माण होतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने सांगितलं की, त्याने त्याच्या पत्नीला झोपेत असं म्हणताना ऐकलं की, तिला तिच्या बेस्ट फ्रेन्डसोबत रोमान्स करायचं आहे. पती म्हणाला की, प्रत्येकजण आपल्या पत्नीला पसंत करत असतो आणि तो इतका बिझी राहतो की, तिच्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो.

या व्यक्तीने एका रिलेशनशिप वेबसाइटवर सांगितलं की, त्याने कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की, त्याची पत्नी त्याला दगा देत आहे. मला वाटत होतं की, मी तिला ओळखतो. मी एका अशा मुलीसोबत लग्न केलं होतं जी माझ्याप्रति इमानदार, हसमुख आणि लॉयल असेल. तिच्या अजिबात दिखावा नाहीये. तिच्या सुंदरतेचं आणि तिच्या पर्सनॅलिटीचं सगळेजण कौतुक करतात. मला नाही वाटत की, सर्वांसोबत मिळून मिसळून राहणं मला अडचणीत टाकेल. पण मला राग येतो जेव्हा माझी पत्नी इतरांची काळजी घेण्यात बिझी असते. ती इतकी बिझी असते की, तिला माझ्यासाठी वेळच नसतो. जेव्हा काही क्षण आम्ही सोबत घालवतो तेव्हा तिचं लक्ष दुसरीकडे असतं. पण मला याचा अंदाज नव्हता की, दुसऱ्या व्यक्तीला ती पसंत करते.

मला याची अजिबात जाणीव नव्हती की, माझी पत्नी आणि माझ्या बेस्ट फ्रेन्डमध्ये काही सुरू आहे. एका दिवस आम्ही बरेच थकलेले होतो तेव्हा आम्ही घरी जाऊन लगेच झोपलो. माझी पत्नी लवकर झोपली आणि मी जागा होतो. कारण माझ्या डोक्यात कामाबाबत काही विचार सुरू होते. अचानक माझी पत्नी झोपेत काहीतरी बडबड करू लागली होती. ती झोपेत बोलताना फारच सुंदर दिसत होती. त्यामुळे ती तिला फार लक्ष देऊन बघत होतो. अचानक तिने माझा बेस्ट फ्रेन्ड अमनचं नाव घेतलं. मला धक्का बसला. अमन माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून चांगले मित्र आहोत. ती माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत फिजिकल रिलेशन ठेवण्याचं स्वप्न बघत होती. हे ऐकून मी फार हैराण झालो. मला विश्वास बसला नाही की, ती असं करू शकते.

काही वेळाने ती गप्प झाली आणि पुन्हा झोपली. पण ते ऐकल्यानंतर मी झोपू शकलो नाही. मी माझ्या पत्नी आणि मित्राचं सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हाही माझी पत्नी कामात बिझी असायची तेव्हा मी माझ्या मित्राला फोन करायचो.  तो सुद्धा त्या दिवशी बिझी राहत होता. याने माझा संशय मजबूत झाला. मग दिवस मी तिचा पाठलाग केला आणि त्या दोघांना मी एकत्र पाहिलं. 

त्यानंतर अनेकदा असं झालं. पण मी माझ्या पत्नीला काही बोललो नाही. मला भिती आहे की, जर मी काही बोललो तर ती तिचं सत्य मला सांगेल आणि दुसऱ्यासाठी मला सोडून जाईल. मला तिला गमवायचं नाहीये. पण मला तिला दुसऱ्या पुरूषासोबत शेअर करायचं नाहीये. माझा तर दूरच राहिला. या गोष्टीसोबत जगणं क्षणाक्षणासाठी असह्य होत आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके