शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कैद्यांना पांढऱ्या-काळ्या रंगाचेच कपडे का दिले जातात, जाणून घ्या इंटरेस्टींग कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:52 IST

आधी कैदी आपल्या दोन जोडी कपड्यात शिक्षा भोगत होते. नंतर १८व्या शतकात अमेरिकेत ऑबर्न प्रिजन सिस्टम लागू करण्यात आली.

काही कपडे असे असतात जे कुठेही दिसले तर लगेच लक्षात येतात की, हे कपडे अमूक अमूक लोकांचे आहेत. त्यातीलच नेहमीच लक्षात राहणारे कपडे म्हणजे कैद्यांचे कपडे. सिनेमा पाहताना कधी असा प्रश्न पडला का की, भारतीय कैद्यांना अशाप्रकारचेच कपडे का दिले जातात? कैद्यांना पांढऱ्या आणि काळ्या रंगाचेच कपडे का दिले जातात? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर....

 कधी झाली सुरूवात अशा कपड्यांची?

आधी कैदी आपल्या दोन जोडी कपड्यात शिक्षा भोगत होते. नंतर १८व्या शतकात अमेरिकेत ऑबर्न प्रिजन सिस्टम लागू करण्यात आली. ज्यानुसार, ज्या कैद्यांना कठोर शिक्षा जात होती, त्यांच्याकडून मेहनत करून घेतली जात होती. कैद्यांना एकमेकांसोबत बोलण्यासही मनाई होती. या सिस्टमनुसारत कैद्यांसाठी एक मोठा बदल करण्यात आला. तो म्हणजे कैद्यांचे कपडे बदलणे. तेव्हा कैद्यांना तुरूंगाच्या थीमनुसार ग्रे-ब्लॅक कलरचे पट्टे असलेले कपडे दिले होते. (हे पण वाचा : १२ वर्षांपासून दररोज केवळ ३० मिनिटे झोपतो हा माणूस, सांगितलं फिटनेसचं रहस्य)

काय होतं कारण ?

काही मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात मोठं कारण हे होतं की, कैद्यांना एक निश्चित प्रकारचे कपडे असले तर ते पळून गेल्यावर त्यांना लोक लगेच ओळखतील आणि ते पोलिसांना सूचना देतील. त्यासोबतच ड्रेस  कोड असल्याने कैद्यांमध्ये एक शिस्त येईल, ज्यामुळे ते तुरूंगात चांगलं शिकू शकतील.  (हे पण वाचा : एसी भींतीवर वरच्या बाजूलाच का लावला जातो? जाणून घ्या कारण...)

ड्रेससंबंधी खास बाब ही सुद्धा होती की, ग्रे-ब्लॅक पट्ट्यांना एक 'सिंबल ऑफ शेम'च्या रूपात पाहिलं जात होतं. पण जेव्हा कैद्यांच्या मानवाधिकारबाबत बोलणं झालं तेव्हा 'सिंबल ऑफ शेम' हटवण्यात आला. त्यानंतर १९व्या शतकात काळ्या-पांढढऱ्या रंगाचे पट्ट्या असलेले कपडे दिले जाऊ लागले होते. 

प्रत्येक देशात वेगळे ड्रेस

प्रत्येक देशातील कैद्यांना वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकारचे कपडे दिले जातात. कारण प्रत्येक देशाचा आपला वेगळा ड्रेस आहे. भारतात अशाप्रकारच्या कपड्यांची सुरूवात इंग्रजांच्या काळातच झाली होती. त्यावेळीच कैद्यांच्या मानवाधिकाराचा विषय निघाला होता. तेव्हापासून हा ड्रेस कैद्यांना दिला जातो. पण हा ड्रेस सर्वच कैद्यांना दिला जात नाही. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या कैद्यांना शिक्षा सुनावली जाते त्यांनाच हे कपडे दिले जातात, ज्यांना केवळ ताब्यात घेतात त्यांना हे कपडे दिले जात नाहीत. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके