शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कधी विचार केलाय प्लास्टिकच्या स्टूलमध्ये का असतं छिद्र? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:04 IST

Plastic stool Hole : जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आज याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

Why there is a hole in Plastic stool : आजकाल प्रत्येक घरांमध्ये बसण्यासाठी प्लास्टिकचा स्टूलचा वापर कॉमन झाला आहे. सोबतच स्टूल ठेवायला जागाही कमी लागते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायलाही सोपे असतात. पण तुम्ही एका गोष्टीकडे लक्ष दिलं असेल की, कोणत्याही प्लास्टिकच्या स्टूलवर एक छिद्र असतं. पण ते का असतं याचा कधी विचार केला का? जर तुम्हालाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तर आज याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊ यामागचं कारण...

रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिकचे स्टूल बनवणारी कंपनी लहान असो वा ब्रॅंडेड असो स्टूलमध्ये छिद्र नक्की असतं. स्टूल उत्पादनासाठी विज्ञानाच्या नियमांचं पालन केलं जातं. अशात स्टूल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तयार होत असेल तर त्याच्या मधोमध एक मोठं किंवा लहान छिद्र असतं.

छिद्राचं कारण...

यामागचं एक कारण म्हणजे घरात जागेच्या कमतरतेमुळे किंवा दुकानात स्टूल एकावर एक टाकून ठेवले जातात. जर या स्टूलमध्ये छिद्र नसेल तर ते एकमेकांमध्ये अडकतात. एअर प्रेशर आणि वॅक्यूममुळे ते वेगळे करण्यासाठी फार जास्त शक्ती लागते. अर्थातच त्यावर छिद्र असल्याने ते वेगळे करणे सोपं होतं. त्यामुळे विज्ञानाच्या नियमानुसार त्यावर हे छिद्र दिलेलं असतं.

आणखी एक कारण...

स्टूलच्या मधे छिद्र असण्याची वेगवेगळी कारणं आहेत. आणखी एक कारण म्हणजे जेव्हा एखादी जास्त वजन असलेली व्यक्ती स्टूलवर बसते किंवा उभी राहते तेव्हा स्टूल तुटत नाही. याचं मुख्य कारण स्टूलवरील छिद्र असतं. ज्यामुळे व्यक्तीच्या शरीराचं वजन दोन भागात समान रूपात वाटलं जातं आणि व्यक्ती सुखरूप राहते. म्हणजे स्टूलमध्ये देण्यात आलेल्या छिद्राची महत्वाची भूमिका असते. जर प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छिद्र बनवलं गेलं नाही तर तो तुटण्याचा धोका अधिक राहतो. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल