शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

भूकंप आल्यावर मेट्रो थांबवली जाते, पण रेल्वे का नाही थांबवत? समजून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:36 IST

Delhi Earthquake : भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया.

Delhi Earthquake : दिल्लीमध्ये सकाळी सकाळी भूकंपाचे काही झटके बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरयाणातील झज्‍जर होतं. यावेळी दिल्लीतीलमेट्रो थांबवण्यात आली होती. यानिमित्तानं एक प्रश्न समोर आला की, भूकंप आला असताना भारतात रेल्वे का थांबवल्या जात नाही? मेट्रो का थांबवली जाते? दिल्लीतील भूकंपाच्या निमित्तानं याची कारणं समजून घेऊया.

याबाबत एका रिपोर्टमध्ये एक्सपर्टनी सांगितलं की, भारतातील रेल्वे वजनानं खूप जड असतात आणि स्पीडही कमी असतो. जास्तीत जास्त ठिकाणी रेल्वेचे ट्रॅक जमिनीवर असतात. जे भूकंपाचे हलके झटके सहन करू शकतात. याच कारणानं हलके झटके बसत असताना रेल्वे थांबवली जात नाही. 

मेट्रो का थांबवली जाते?

मेट्रो रेल्वेच्या तुलनेत हलक्या असतात आणि अनेकदा उंच खांब किंवा अंडर ग्राउंड टनलमध्ये वेगानं धावतात. मेट्रोचा स्पीड जास्त असतो. त्यामुळे भूकंपाच्या झटक्यांनी त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रभावित होऊ शकतं. या गोष्टीची काळजी घेऊन भूकंपादरम्यान मेट्रो थांबवावी लागते.

आटोमॅटिक सिक्युरिटी सिस्‍टीम

मेट्रोच्या सिस्टीमध्ये आधुनिक भूकंप सेन्सर लावलेले असतात, जे हलक्या झटक्यांची सूचना देतात. झटके लागताच सेन्सर मेट्रो थांबवण्याचा संकेत देतात. सामान्य रेल्वेतर अशी ऑटोमॅटित स्टिस्टीम नसते. 

इन्फ्रास्‍ट्रक्‍चर सेंसिटिव

मेट्रोचं इन्फ्रास्ट्रक्चर भूकंपात अधिक संवेदनशील असतं. भूकंपाच्या झटक्यांनी हे इन्फ्रास्ट्रक्टर प्रभावित होऊ शकतं. तर सामान्य रेल्वे जमिनीवर धावत असतात. 

कंट्रोल आणि मॅनेजमेंट

मेट्रोचं ऑपरेशन सेंटर कंट्रोल रूममधून होतं. इथून भूकंपाच्या स्थितीत लगेच निर्णय घेता येऊ शकतो. रेल्वेचं ऑपरेशन असं नसतं. भूकंप आला असता रेल्वे थांबवण्यासाठी स्थानिक स्तरावर निर्णय घेतला जातो. ज्यासाठी वेळही लागू शकतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सdelhiदिल्लीEarthquakeभूकंपIndian Railwayभारतीय रेल्वेMetroमेट्रो