शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील मोठ्या नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:42 IST

Black Cars: नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे.

World Top Leaders: जगभरातील नेत्यांच्या गाड्या हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जगभरात मोठ्या नेत्यांच्या मागे 24 तास मोठी सिक्युरिटी असते. त्यांना धोका असतो म्हणून सतत गार्ड्स त्यांच्यासोबत असतात. पण यात एक लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे नेत्यांच्या गाड्यांचा रंग काळाच का असतो?

नवी दिल्लीमध्ये जी20 शिखर संमेलनासाठी जगभरातील अनेक मोठे नेते आले आहेत. इथे त्यांच्या गाड्याही पोहोचल्या आहेत. त्यांच्या गाड्यांचा रंग काळा आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचा रंग काळा का असतो? मुळात यामागे काही नियम नाही. तर ही बाब पंरपरेनुसार चालत आली आहे.

एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा खूप आधी रंगांचा वापर सुरू झाला तेव्हा काळा रंग पारंपारिक रंग होता. याच रंगाचा वापर चित्र काढण्यासाठी, पांडुलिपी लिहिण्यासाटी आणि गाड्यांना रंगवण्यासाठी केला जात होता. त्यावेळी गाड्या काळ्या रंगाच्याच होत होत्या.

भारतातही डार्क काळ्या रंगाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. भारतीय आर्टिस्‍ट्स आणि कैलिग्राफर्सने याचा खूप वापर केला आहे. या काळ्यात शाईमधून एक सुगंध येतो. त्याशिवाय काळा रंग शक्ती, ताकद आणि अधिकारालाही दर्शवतो.अमेरिकेत तर काळ्या रंगाचा वापर सीक्रेट सर्विसही करते. तसेच तेथील राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचाही रंग आधीपासून काळाच आहे. ही परंपरा पुढे सुरू राहिली आणि जवळपास सगळ्यात देशातील राष्ट्राध्यक्षांच्या गाड्यांचा रंग काळाच ठेवण्यात आला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सcarकारJara hatkeजरा हटके