शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 13:45 IST

हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती.

अल्कोहोलचा विषय आला तर जगभरात सर्वात जास्त बीअर हेच प्यायलं जाणारं ड्रिंक आहे. काही लोक पितात कारण त्यांना सवय असते तर काही लोक केवळ एन्जॉय करण्यासाठी पितात. पण दोन्ही प्रकारच्या लोकांनी बीअर पिताना याकडे लक्ष दिलं नसेल की, बीअर हिरव्या किंवा ब्राउन रंगाच्या बॉटलमध्येच का असते?

असं मानलं जातं की, हजारो वर्षाआधी बीअरची पहिली कंपनी प्राचीन इजिप्तमध्ये उघडण्यात आली होती. तेव्हा बीअर ट्रान्सपरंट बॉटलमध्ये पॅक केली जात होती. यानंतर काही ब्रुअर्सच्या लक्षात आलं की, बीअर पांढऱ्या बॉटलमध्ये पॅक केल्याने त्यातील अ‍ॅसिड सूर्य किरणातील अल्ट्रा वॉयलेट रेंजने खराब होतं. ज्यामुळे बीअरची दुर्गंधी येऊ लागते आणि लोक बीअर पिणं टाळू लागले होते. ( हे पण वाचा : बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, शरीरात घुसताच व्यक्तीचा मृत्यू होतो?)

बीअर तयार करणाऱ्या कंपनीने ही समस्या दूर करण्यासाठी एक योजना बनवली. ज्यानुसार त्यांनी बीअरसाठी भुरक्या रंगाची बॉटल निवडली. त्यांचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि भुरक्या रंगाच्या बॉटलवर सूर्य किरणांचा काहीच प्रभाव पडत नाही. ज्यामुळे बीअरची टेस्ट आणि सुगंध दोन्ही चांगले राहत होते.

त्यासोबतच बीअरसाठी हिरव्या रंगाच्या बॉटलचा वापर दुसऱ्या महायुद्धा दरम्यान सुरू झाला. कारण तेव्हा भुरक्या रंगाच्या बॉटलचा तुटवडा जाणवू लागला होता. बीअर बनवणाऱ्या कंपनीने असा रंग निवडला होता, ज्यावर सूर्यकिरणांचा काही वाईट परिणाम होत नव्हता. त्यामुळे फार विचार करून बीअरसाठी हिरव्या किंवा भुरक्या रंगाची निवड केली गेली आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स