शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जगातले जास्तीत जास्त लोक ७ नंबरला लकी मानतात, तुम्हाला माहीत आहे का कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 15:26 IST

७ या अंकाला पूर्णतेची जाणीव मानली जाते. जो बायबलमधून आला आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात ७ स्वर्ग आहेत.

जर तुम्ही कुणाला १ ते १० नंबरमधील एक नंबर निवडायला सांगाल तर जास्तीत जास्त लोक ७ हा नंबर निवडतात. पण यात असं काय आहे? सात नंबरला सगळे लोक लकी नंबर का मानतात? जगात सात आश्चर्ये आहेत. आठवड्यात ७ दिवस आणि इंद्रधनुष्यात रंगही सात आहेत. जगभरात ७ नंबरला लकी नंबर मानलं जातं. चला जाणून घेऊ यामागचं लॉजिक.

गणितज्ज्ञांनुसार, ९ नंबरच्या अनेक विशेषता आहेत ज्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. १, २, ३, ४ आणि ५ या अंकांना डबल करून तुम्ही २, ४, ६, ८, ९ आणि १० मिळवू शकता. पण ७ चे डबल केले तर समूहा बाहेरचा अंक मिळतो. (हे पण वाचा : भारतीय कैद्यांना पांढऱ्या-काळ्या रंगाचेच कपडे का दिले जातात, जाणून घ्या इंटरेस्टींग कारण...)

७ या अंकाला जगभराती वेगवेगळ्या धर्मात फारच महत्वपूर्ण स्थान आहे. अशी मान्यता आहे की, सातव्या मुलाच्या सातव्या मुलाला इश्वार जादुई शक्ती देतो. त्या वाईट आणि चांगल्या दोन्हीही असू शकतात. बायबलच्या विद्वानांचा दावा आहे की, देवाने ६ दिवसात विश्वाचं निर्माण केलं होतं आणि ७व्या दिवशी आराम. (हे पण वाचा : कोणत्याही ब्रॅंडची बीअरची बॉटल नेहमी हिरव्या किंवा भुरक्या रंगाचीच का असते?)

अशाप्रकारे ७ या अंकाला पूर्णतेची जाणीव मानली जाते. जो बायबलमधून आला आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन दोन्ही धर्मात ७ स्वर्ग आहेत. मुस्लिम लोक मक्का येथे काबाला ७ फेऱ्या मारतात. वेदांनुसार, १४ लोक आहे ज्यातील ७ उच्च आणि ७ पाताळ लोक आहेत. बौद्ध धर्मानुसार, भगवान बुद्ध हे जन्माला आल्यावर ७  पावलं चालले होते. या अशा मान्यतांमुळेच ७ अंक हा लोकांसाठी लकी मानला जातो.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके