शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर असते X ही खूण, पण वंदे भारत रेल्वेवर का नसते? वाचा कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 14:48 IST

Indian Railways Facts: अलिकडेच नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉसची खूण नसते. पण यामागचं कारण काय आहे? तुम्हालाही माहीत नसेल तर आता जाणून घ्या.

Indian Railways Facts: तुम्ही कधीना कधी रेल्वेनं प्रवास केसा असेलच. प्रवास करत असताना अनेक रेल्वे समोर जाताना किंवा बाजूनं जाताना पाहिल्या असतील. अशात कधीना कधी तुम्ही पाहिलं असेल की, प्रत्येक रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉस (X) अशी खूण असते. पण अलिकडेच नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर क्रॉसची खूण नसते. पण यामागचं कारण काय आहे? तुम्हालाही माहीत नसेल तर आता जाणून घ्या.

रेल्वेच्या डब्यावर 'X' निशाण का असतं?

तुम्हाला माहीत नसेल, पण भारतात धावणाऱ्या सगळ्यात पॅसेंजर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर 'X' अशी खूण असते. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, सगळ्याच पॅसेंजर रेल्वेंच्या शेवटच्या बोगीवर ही खूण अनिवार्य आहे. X  ही खूण प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेवर लावण्यात येते. याचा अर्थ होतो की, हा त्या रेल्वेचा शेवटचा डबा आहे. ही खूण पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची असते.

तसेच रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X खूणेसोबतच LV लिहिलेलं असतं. ज्याचा अर्थ 'Last Vehicle' असा होतो. ही खूण रेल्वे कर्मचाऱ्यांना सूचना देते की, हा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. जर रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर या दोन्हीपैकी एकही खूण दिसत नसेल तर याचा अर्थ असा होतो की, रेल्वेचे काही डबे रेल्वेपासून वेगळे झाले आहेत. अशाप्रकारणे ही खूण कर्मचाऱ्यांना अलर्ट करते.

वंदे भारतमध्ये का नाही X ही खूण

वंदे भारत रेल्वेबाबत सांगायचं तर याच्या शेवटच्या डब्यावर X अशी खूण नसते. कारण वंदे भारत ही एक हाय स्पीड रेल्वे आहे आणि ती पूर्णपणे अटॅच्ड आहे. त्याशिवाय ही रेल्वे दोन्ही बाजूने चालू शकते. त्यामुळे याच्या दोन्ही बाजूला X ही खूण दिलेली नसते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके