शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp च्या निर्मात्यावर आली त्याच्या आलिशान कार्स विकण्याची वेळ, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 12:41 IST

Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला होता.

Jan Koum हा व्यक्ती व्हॉट्सअॅप मेसेंजरचा को-फाऊंडर आहे. गेल्यावर्षीच त्याने राजीनामा दिला. त्यावेळी त्याने सांगितले होते की, तो आता काही वेळ त्याच्या एकापेक्षा एक लक्झरी पोर्शे कार्ससोबत घालवणार आहे. पण आता अशी बातमी आहे की, तो त्याच्या दहा पोर्शे कार्सचा लिलाव करणार आहे. 

Jan याला पोर्शे कारची फार आवड आहे. पण आता तो त्याच्या कारचा लिलाव करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, फ्लोरिडाच्या एमिलिया आयलॅंडवर या कार्सचा लिलाव होणार आहे. ८ मार्च २०१९ रोजी या कार्सचा लिलाव होईल. 

अर्थातच अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की, तो त्याच्या या आलिशान कार्स का विकतो आहे? त्याने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्याकडे त्याच्या या कार्स चालवण्यासाठी वेळच नाहीये. त्यामुळेच त्याने या कार्सचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय.Jan या कार्सना त्याच्या मुलांसारखं मानतो. त्याने पहिली पोर्श कार १६ वर्षांचा असताना विकत घेतली होती. त्याच्या या १० कार्सपैकी अनेक कार्स या मॉडिफाइडही करण्यात आल्या आहेत.  

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलcarकार