शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात पुरूष? आश्चर्यकारक आहे रिपोर्टचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 18:39 IST

What do Men Search the Most on Google: एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यातून हे समजलं की, तरूणांनी आणि पुरूषांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं. 

What do Men Search the Most on Google: गुगल एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर सगळे लोक करतात आणि त्यावर लोकांना त्यांच्या प्रश्नांची  उत्तरं मिळतात. तसे तर तुम्ही तुमची सर्च हिस्ट्री सहजपणे डिलीट करू शकता. पण तरीही बराच डेटा सेव्ह राहतो. ज्याचा वापर वेगवेगळ्या सर्व्हे आणि रिपोर्ट्ससाठी केला जातो. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यातून हे समजलं की, तरूणांनी आणि पुरूषांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं. 

'फ्रॉम-मार्स डॉट कॉम' च्या रिपोर्टनुसार, ज्या गोष्टींबाबत पुरूष गुगलवर सर्वात जास्त सर्च करतात त्यातील एक आहे त्यांची सेक्शुअ‍ॅलिटी. रिपोर्टनुसार, दरवर्षी साधारण 68 हजार पुरूष हे सर्च करतात की, ते नपुंसक तर नाहीत ना. सोबतच तरूण गुगलला विचारतात की, शेव्हिंग केल्याने त्यांचे दाढीचे केस जास्त वाढतात की नाही आणि दाढीवर दाट केस येण्यासाठी काय करावे.

पुरूषांना हेही जाणून घ्यायचं असतं की, पोनी टेल ठेवल्याने किंवा टोपी घातल्याने त्यांच्या केसांवर काय परिणाम होतो. वर्कआउट रूटीन, बॉडी-बिल्डींग कशी करावी आणि कोणते प्रोटीन शेक्स प्यावे, या सर्व गोष्टी तरूण गुगलवर सर्च करतात.

ब्रेस्ट कॅन्सरबाबतही करतात सर्च

या रिपोर्टमधून एक आश्चर्यजनक खुलासा असाही झाला आहे की, पुरूषांच्या टॉप गुगल सर्चेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचाही समावेश आहे. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जास्त आढळून येतो. पण हा कॅन्सर पुरूषांनाही होतो. त्यामुळे त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की, त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर  होतो का. होत असेल तर कसा आणि त्याची शक्यता किती हेही पुरूष सर्च करतात.

तरूणींबाबतही करतात सर्च

तरूण तरूणींबाबत गुगलवर खूप काही सर्च करतात. या रिपोर्टनुसार, तरूण गुगलवर सर्च करतात की, तरूणींना कशाप्रकारे इम्प्रेस केलं जाऊ शकतं, त्या आनंदी कशा होतात, त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. तरूणांना हेी जाणून घ्यायचं असतं की, लग्नानंतर तरूणी काय करतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेgoogleगुगल