शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काय आहे सर आणि मॅडम शब्दांचा अर्थ, कुठून आले हे शब्द? तुम्हालाही नसेल माहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:30 IST

Knowledge : फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या शब्दांचा वापर का केला जातो. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Knowledge : शाळा, कॉलजे, ऑफिस किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर सामान्यपणे सगळेच समोरच्या व्यक्तींना सर किंवा मॅडम असे म्हणतात. ही एक पद्धत झाली आहे. बालपणापासून हे शब्द आपण ऐकलेले असतात. इतका की, कुणी अनोळखी समोर आला तरी हे शब्द आपण वापरतो. पण असे फार कमी लोक आहेत जे हा विचार करत असतील की, या शब्दांचा अर्थ काय आहे? त्यापेक्षाही कमी लोकांना हे माहीत असेल की, या शब्दांचा वापर का केला जातो. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'सर' शब्दाची उत्पत्ती?

सर शब्द सन्माननिय व्यक्तींच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या नावांच्या आधी वापरला जातो. जसे की, हिंदीमध्ये श्री आणि श्रीमती. अशात अनेकदा असा प्रश्न पडतो की, हा शब्द आला कुठून? हा शब्द फ्रान्सीसी 'सायर' शब्दातून आला आहे. ज्याचा वापर एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी केला जात होता. सर राजकीय आणि कूटनीतिक कारणांसाठी दिली जाणारी एक उपाधी होती. जी इंग्रजांच्या काळात काही भारतीयांना दिली जात होती.

मॅडम शब्द कुठून आला?

सर शब्दाप्रमाणेच महिलांना सन्मान देण्यासाठी मॅडम हा शब्द वापरला जातो. कोलिन्स डिक्शनरीनुसार, मॅडम शब्द 'माय डेम' शब्दातून आला. डेम शब्दाची उत्पत्ती लॅडिन डोमिनामधून झाली होती. जे डोमिनसचं स्त्रीलिंगी रूप आहे. ज्याचा अर्थ होतो लॉर्ड किंवा मास्टर. पण आता डेम शब्दाला आक्षेपार्ह मानलं जातं. एकेकाळी डेम शब्दाचा वापर विवाहित महिला किंवा एखाद्या जबाबदार पदावर असलेल्या महिलेसाठी वापरला जात होता. आता त्याजागी मॅडम असा शब्द वापरला जातो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके