शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हालाही नसेल माहीत उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:52 IST

English Meaning Of Khichdi : तुम्ही कधी विचार केलाय का की, खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्ही अनेकदा खिचडी खाल्ली असेल, पण तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल. 

English Meaning Of Khichdi :  भारतात खिचडी कुणी खाल्ली नाही असं क्वचितच कुणी असेल. खिचडी भारतातील जास्तीत जास्त घरांमध्ये खाल्ली जाते. डाळ आणि तांदळाची खिचडी टेस्टी तर लागतेच सोबतच हेल्दीही असते. लोक खिचडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कुणी तिखट करतात तर कुणी फिक्की. खिचडी हा शब्द मराठी आणि हिंदीत जवळपास सारखाच वापरला जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्ही अनेकदा खिचडी खाल्ली असेल, पण तुम्हाला याचं उत्तर माहीत नसेल.

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात?

सोशल मीडियावर असे वेगवेगळे प्रश्न नेहमीच विचारले जात असतात. त्यावर लोक उत्तरेही देत असतात. पण अनेकांना याचं उत्तर नक्कीच माहीत नसेल. पण आज या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खिचडीला इंग्रजीमध्ये hotchpotch असं म्हणतात.

फार जुना आहे इतिहास

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तुम्ही नेहमीच खात असलेल्या खिचडीचा इतिहास २५०० वर्षापेक्षा जुना आहे. तांदूळ आणि डाळ सोबत शिजवून खिचडी तयार केली जाते. यात काही लोक भाज्या किंवा मसाले टाकतात. खिचडी मुघल काळापासून बनवली जाते. यादरम्यान खिचडी इतकी फेमस झाली की, याचा समावेश शाही भोजनाच्या लिस्टमध्ये करण्यात आला.

लगेच तयार होणारं जेवण

खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि डाळ धुवून पाण्यात भिजवली जाते. नंतर एकत्र कुकरमध्ये टाकून शिजवली जाते. यात मसाले कमीच असतात, पण हळद, मीठ हे टाकलं जातं. सामान्यपणे  खिचडी लगेच तयार होते आणि पौष्टिक असते.

पचनास हलकी

खिचडीमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पचनासंबंधी समस्या असेल तर याने लगेच दूर होते. शक्ती मिळवण्यासाठीही खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पोट खराब असेल तर मूगाच्या डाळीची खिचडी खाल्ली जाते. खिचडीचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके