शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रोज रात्री शेजारच्या फ्लॅटमधून येतात विचित्र आवाज, कपलच्या 'कारनाम्या'ने उडाली महिलेची झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 12:53 IST

एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांबाबत अजब हैराण करणारी तक्रार केली आहे. या महिलेने शेजाराचा 'कारनामा' सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

साधारणपणे अपार्टमेंट्समध्ये राहणाऱ्या लोकांना शेजाऱ्यांबाबत समस्या असते की, त्यांच्याकडे रिनोव्हेशनचं काम सुरू असतं किंवा फर्नीचर शिफ्ट करणं सुरू असतं त्यामुळे डिस्टर्ब होतं. पण एका महिलेने तिच्या शेजाऱ्यांबाबत अजब हैराण करणारी तक्रार केली आहे. या महिलेने शेजाराचा 'कारनामा' सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर तिची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

शेजाऱ्यांना वैतागली महिला

यूके (UK) मध्ये नॉर्थ लंडनमध्ये (London) राहणारी Shay नावाच्या महिलेने Nextdoor app वर हैराण करणारा एक्सपीरिअन्स शेअर केला आहे. महिलेने सांगितलं की, ती तिच्या शेजाऱ्यांना इतकी वैतागली आहे की, शांतपणे झोपूही शकत नाही. तिला सकाळी ऑफिसला जाण्यासाठी लवकर उठावं लागतं. पण शेजाऱ्यांच्या कारनाम्यांमुळे  तिची झोपच पूर्ण होत नाही.

झोपेचं होतं खोबरं

The Sun च्या रिपोर्टनुसार महिला म्हणाली की, तिच्या फ्लॅटच्या वरच्या फ्लोरवर एक नवीन कपल राहतं. ज्यांनी तिची झोप  उडवली आहे. महिलेने सोशल मीडियावरून शेजाऱ्यांवर टिका केली आहे. तिने लिहिलं की, शेजाऱ्यांच्या फ्लॅटमधून रात्री कमीत कमी चार वेळा विचित्र आवाज येतात. शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या कपलला याची अजिबात चिंता नाही की, त्यांचा आवाज आजूबाजूच्या घरातही जातो. महिलेने शेजारी प्लॅटमध्ये राहत असलेल्या तरूणीवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण तिचाच आवाज जास्त असतो.

काय आहे कारण?

महिलेने दावा केला आहे की, नेहमीच हे आवाज सकाळी ३ वाजतापासून ५ वाजता दरम्यान येतात. तिचा दावा आहे की, असं तेव्हा होतं तेव्हा कपल शरीरसंबंध ठेवतं. तिचा दावा आहे की, रात्रभर कमीत कमी ४ वेळा हे आवाज रोज येतात. तिने लिहिलं की, ती थकून सायंकाळी ७ वाजता आपल्या घरात येते आणि शेजारच्यांच्या कारनाम्यामुळे तिची झोप पूर्ण होत नाही. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाLondonलंडन