शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

६५ वर्षीय अब्जाधीश ३३ वर्षीय तरूणीच्या प्रेमात, आता कहाणीत आला ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:13 IST

पॉलसन यांची एकूण संपत्ती ४.७ बिलियन डॉलर म्हणजे ३४६ अब्ज रूपयांपेक्षा अधिकची आहे. असं मानलं जात आहे की, त्यांना त्यांच्या पत्नीला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.

असं म्हणतात की, प्रेमात ना जात पाहिली जात ना धर्म ना वय...प्रेम फक्त प्रेम असतं. त्यामुळे जगभरातून प्रेमाचे असे किस्से ऐकायला मिळतात की, हैराण व्हायला होतं. अनेक जुन्या प्रेमकथांची आजही चर्चा होते. अशात एका ताज्या प्रेमकथेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही प्रेमकथा आहे न्यूजर्सीतील. इथे ६५ वर्षीय अब्जाधीश उद्योगपती त्याच्यापेक्षा वयाने अर्ध्या तरूणीच्या प्रेमात पडला. ही प्रेमकथा आता चर्चेचा विषय बनली आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, ६५ वर्षीय अब्जाधीश जॉन पॉलसन सध्या ३३ वर्षीय तरूणी अलीना डी अल्मेडाला डेट करत आहे. अलीना व्यवसायाने इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. दोघांची भेट होऊन जास्त दिवसही झाले नाहीत. अशातच खुलासा झाला की, जॉनने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात अर्जही केला आहे. इकडे जॉन अलीनला डेट करत आहे. (हे पण वाचा : पुरूषांना कंटाळून मॉडलने स्वत:शीच केलं लग्न, ३ कोटीची ऑफर देत शेख म्हणाला - माझ्याशी लग्न कर....)

 असंही सांगितलं जात आहे की, जॉन आणि  त्यांची पत्नी जेनी यांचा संसार २१ वर्ष चालला. पण आता असं समजलं की, जॉन आपल्या पत्नीपासून अलीनामुळे वेगळे होत आहेत. किंवा काहीतरी वेगळं कारण असेल. सोबतच चर्चा अशीही होत आहे की, हा घटस्फोट फारच महागडा होणार आहे.

३४६ अब्ज रूपयांचे मालक पॉलसन

पॉलसन यांची एकूण संपत्ती ४.७ बिलियन डॉलर म्हणजे ३४६ अब्ज रूपयांपेक्षा अधिकची आहे. असं मानलं जात आहे की, त्यांना त्यांच्या पत्नीला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. तेच अलीनाबाबत सांगितलं जात आहे की, ती न्यू जर्सीच्या मोंटक्लेअरमध्ये एक डाएट कंपनी चालवते. दोघांनी भेट अलिकडेच झाली होती आणि त्यानंतर ते जवळ आले. चर्चा तर अशीही आहे की,  पॉलसन एक फ्लॅट घेऊन अलीनासोबत काही दिवसांपासून राहत आहेत. पण दोघांनीही यावर अजून काहीच स्पष्टपणे सांगितलेलं नाही. पण चर्चा मात्र सुरू आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय