शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनारसिद्धचे दर्शन उरकून पंढरपूरला निघालेले ५ भाविक कार अपघातात ठार
2
MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: PSI परीक्षेचा निकाल जाहीर, कोणी पटकावला प्रथम क्रमांक?
3
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
4
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
5
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
6
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
7
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
8
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
9
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
10
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
11
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
12
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
13
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

गेला पाहुणा म्हणून, आला नवरा बनून; एका कमाल लग्नाची धमाल गोष्ट

By manali.bagul | Published: January 05, 2021 7:20 PM

Viral Trending News in Marathi : ही घटना वाचून सुरूवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेल्यानंतर तर मुलीकडच्या मंडळीने पाहूण्यालाच जावई बनवून घेतलं.

(Image Credit- bangaloremirror)

तुम्ही नशिबावर विश्वास ठेवत असाल किंवा नसालही, त्यानं फारसा फरक पडत नाही. जे व्हायचंय हे झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक  घटना सध्या समोर आल आहे . योगायोगाने का होईना या घटनेत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ही घटना वाचून सुरूवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. लग्न मंडपातून नवरा मुलगा पळून गेल्यानंतर तर मुलीकडच्या मंडळीने पाहूण्यालाच जावई बनवून घेतलं. विश्वास बसला नाही ना? होय असंच झालंय.

असा घडला प्रकार

चिकमंगळूर जिल्ह्यातील तारिकेरे तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी लग्नाच्या आदल्या दिवशी एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंन्डसह पळू गेला. रातोरात फरार होऊन त्यानं लग्नातून काढता पाय घेतला.  लग्नाच्या मंडपात जेव्हा नवरा मुलगा पळाल्याचं कळलं  तेव्हा मुलीकडच्या मंडळींनी मंडपात उपस्थित असेलेल्या पाहूण्याशी आपल्या मलीचं लग्न लावून दिलं आहे. 

बंगलुरू मिररच्या रिपोर्टनुसार दोन भाऊ, अशोक आणि नवीन यांनी एकत्र एकाच ठिकाणी लग्न  करायचे होते. शनिवारी नवीन आणि त्याच्या  होणाऱ्या पत्नीनं एकत्र फोटो काढले आणि नातेवाईकांचे आशिर्वाद घेतले. पण जेव्हा रविवारी लग्नाचा दिवस आला तेव्हा नवीन आपल्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला. 

अरेरे! माय-लेकीला झाला कोरोना; उपचारादरम्यान आईनं जगाचा निरोप घेतला; अन् लेक म्हणाली...

समोर आलेल्या माहितीनुसार नवीनच्या गर्लफ्रेंडने कुटुंबियांसमोर येऊन वीष पिऊन मरण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नवीने हे पाऊल उचलले. तेव्हापासून नवीनचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. लग्नाच्या दिवशी नवीनचा भाऊ अशोकने सात फेरे घेतले आणि लग्न केलं. सिंधूचे कुटूंब बराचवेळ धक्क्यातच होते.

याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण

सिंधूने लग्नमंडपात आपल्या नशींबाचं रडगाण सुरू केलं. तेव्हा उपस्थित सदस्यांनी निर्णय घेतला की आपण लग्नमंडपातच  नवरामुलगा शोधायचा. नोकरीने बीएमटीसीचे कंडक्टर असलेले चंद्रप्पा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. चंद्रप्पानं जाहिर  केले की, दोन्ही कुटुंबाची परवानगी असल्यास मी लग्न करायला तयार आहे. दोन्ही कुटुंबांनी मिळून  होकार दिल्यानंतर सिधू आणि चंद्रू यांचे लग्न पार पडले. सोशल मीडियावर हे आगळे वेगळे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे.  

टॅग्स :marriageलग्नJara hatkeजरा हटके