शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Video : नाद करायचा नाय!; नववधुची 'कसरत' पाहून नवरदेव नक्कीच झाला असेल गपगार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:26 IST

लग्नसोहळ्यात तुम्ही नवरीला डान्स करताना, उखाणा घेताना, बाईक- ट्रॅक्टरवरून एन्ट्री घेताना पाहिलं असेल, परंतु...

कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे आपल्यापैकी काहींना आळशी नक्की बनवलं असेल, तर काहींनी शारीरिक तंदुरूस्ती महत्त्वाची आहे, हे जाणले असेल. ज्यांना तंदुरुस्तीचे महत्त्व समजले त्यांनी सोडा, पण अजूनही ज्यांना तंदुरुस्ती किती महत्त्वाची आहे हे कळले नसावे, त्यांना हा व्हिडीओ नक्की प्रेरणा देईल...  सोशल मीडियावर हा व्हिडीओ नुसता धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओत लग्नाचा ड्रेस घालून नववधू पुश-अप्स मारताना दिसत आहेत. लग्नसोहळ्यात तुम्ही नवरीला डान्स करताना, उखाणा घेताना, बाईक- ट्रॅक्टरवरून एन्ट्री घेताना पाहिलं असेल, परंतु असे पुश-अप्स घेणारी वधू पहिल्यांदाच पाहिली असेल. 

आना अरोरा हिनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे आणि त्याच्यावर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.  

आना ही मॉडल असून तिचे ७८ हजार फॉलोअर्स आहेत. तिनं तिच्या सोशल मीडियावर फिटनेसचे धडे देणारे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण, या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

  
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInstagramइन्स्टाग्राम