शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुलीने साडीवरच केला बोलती बंद करणारा 'खतरनाक' स्टंट, वारंवार पाहूनही भरणार नाही मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 22:51 IST

आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. हा स्टंट एकदा पाहून तुमचंही मन भरणार नाही. हा स्टंट एवढा जबरदस्त आहे. की एकदा पाहिला तरी तो वारंवार पहावाच वाटतो.  

ठळक मुद्देहा स्टंट एकदा पाहून तुमचंही मन भरणार नाही. हा स्टंट एवढा जबरदस्त आहे. की एकदा पाहिला तरी तो वारंवार पहावाच वाटतो.  जे लोक म्हणतात, की साडीवर महिला स्टंट करू शकत नाहीत, अशांसाठी हा व्हिडिओ म्हणजे चोख उत्तर आहे.

नवी दिल्ली - जे लोक म्हणतात, की साडीवर महिला स्टंट करू शकत नाहीत, अशांसाठी हा व्हिडिओ म्हणजे चोख उत्तर आहे. स्नेहा नावाच्या एका ट्विटर युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. हा स्टंट एकदा पाहून तुमचंही मन भरणार नाही. हा स्टंट एवढा जबरदस्त आहे. की एकदा पाहिला तरी तो वारंवार पहावाच वाटतो.  

स्नेहा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना लिहिले आहे, ‘साडीवर फ्रंट फ्लिप… वाओ’ लोकांनाही हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. या व्हिडिओत एक महिला एका व्यक्तीसोबत फ्रंट फ्लिप करताना दिसत आहे. तब्बल 27 हजार हून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे, 4 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे, तर आतापर्यंत हा व्हिडिओला 3 लाख 87 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर कमेंट्सदेखील येत आहेत.

आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल, की ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? तर या मुलीचे नाव पारुल अरोडा असे आहे. ती एक चांगली जिमनास्ट आहे.

हा व्हिडिओ पाहून कुणीही आपल्या घरात, अशा प्रकारचा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा अपघातही होऊ शकतो. कारण, अशा प्रकारे स्टंट करण्यासाठी प्रशिक्षकाची, प्रशिक्षणाची आणि सरावाचीही अत्यंत आवश्यकता असते.

महत्त्वाच्या बातम्या -

डास माणसाचं रक्त का पितात? वैज्ञानिकांनी सांगितलं हैराण करणारं कारण

मुस्लिमांनी कोरोना लस टोचू नये, कारण हे 'हराम' आहे; वादग्रस्त इमामांचं वक्तव्य

खूशखबर! : स्वस्तात सोनं विकत घेण्याची संधी! पुन्हा सुरू होतेय मोदी सरकारची 'ही' खास योजना

जुगाड: दुचाकीच्या चाकाने निघत आहेत मकाचे दाणे, आनंद महिंद्राही झाले चकित; व्हिडिओ शेअर करत म्हणाले...

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

टॅग्स :Stuntmanस्टंटमॅनWomenमहिला