शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : हे अजब बाथरूम पाहून फिरलं लोकांचं डोकं, म्हणाले - हे काय आहे भौ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 10:39 IST

Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, टॉयलेटमध्ये अशा गोष्टी कोण ठेवतं भौ?

Viral Video : जगभरात वेगवेगळ्या गोष्टींच्या शौकीन लोकांची कमतरता नाही. त्यासाठी ते कितीही पैसे खर्च करतात. काही लोकांना लक्झरी लाइफस्टाईल आवडते तर कुणाला साधी. पण काही लोक फारच अजब गोष्टींचे शौकीन असतात. अशाच एक व्यक्तीच्या अजब टॉयलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहून तुम्हीही हेच म्हणाल की, टॉयलेटमध्ये अशा गोष्टी कोण ठेवतं भौ? असं वाटत आहे की, ही व्यक्ती लिव्हिंग रूम आणि टॉयलेटमधील फरक विसरली आहे.

Netizeniseng नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यात तुम्ही या अजब टॉयलेटचा नजारा बघू शकता. इथे टॉयलेट सीट आणि बकेट तर ठीक आहे. पण इथे मागे सुंदर पेंटिंग टांगलेली आहे. इतकंच नाही तर या टॉयलेटमध्ये एक होम थिएटर, लायटिंगही लावली आहे. इतकंच नाही तर भींतीवर एक घड्याळही लावलं आहे. सोबतच एक फॅनही लावला आहे. जे फारच अजब वाटत आहे.

हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. काही दिवसातच या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज मिळाले. पण लोक या टॉयलेटबाबत फार कन्फ्यूज झाले आहेत. लोक यावर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'हे टॉयलेट आहे की, लिव्हिंग रूम', दुसऱ्याने लिहिलं की, 'फक्त स्नॅक्सची कमतरता आहे', तिसऱ्याने लिहिलं की, 'इथे गेल्यावर बेडरूमसारखा फील येईल'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके