शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साधेपणा जपणारा कॅप्टन कुल माही; टी-शर्टने साफ केली चाहत्याच्या बाईकवरची धूळ 'Video' व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:25 IST

सोशल मीडीयावर कोणताही विषय वर्ज्य नाही. एखादी घटना घडली तर क्षणार्धात त व्हायरल केली जाते.

Viral video: प्रसिद्धीच्या उंच शिखरावर मातीशी जुळून राहण्याची कला फार थोडक्याच लोकांना अवगत असते. याचा प्रत्यय या व्हिडिओमधून येतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून भारताचा कॅप्टन कुल माही आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. याआधीही एका चाहतीने धोनीच्या कारचा त्याच्या घरापासून ते अगदी झारखंडच्या विमानतळापर्यंत पाठलाग केला होता. महेंद्रसिंग धोनीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी धोनीने केलेल्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एमएसधोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.

आपल्या खेळातून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा माही आता चर्चेता विषय बनला आहे. अलीकडेच महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी एका चाहत्याची बाईक आपल्या टी-शर्ट ने धूळ साफ केली. त्यानंतर आपल्या चाहत्याला माहीने ऑटोग्राफ देखील दिला. त्यामुळे माहीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. माहीचा हा साधेपणा अनेकांना भावला आहे. 

इंस्टाग्रामवर एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केलाय. एमएस धोनी सर  'TRIUMPH ROCKET 3R' वर ऑटोग्राफ देऊन माझा आनंद द्विगुणीत केला आहे. अशी आशयाची  पोस्ट या यूजरने केली आहे. या व्हायरल होणाऱ्या रिलला सोशल मीडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे. शिवाय आतापर्यंत  या व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMS Dhoniमहेंद्रसिंग धोनीInstagramइन्स्टाग्राम