शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

या फोटोत दिसतेय का तिरकी रेघ? भलभले शोधून थकले; तुम्ही प्रयत्न करून पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 13:26 IST

Optical Illusion Photo Viral : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत असं दिसतं की, त्यावरील लाईन्स तिरप्या आहेत. पण जर फोटो बारकाईने पाहिला तर वेगळंच काहीतरी दिसतं.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे पजल आणि चॅलेंज बघायला मिळतात. हे चॅलेंज पूर्ण करता करता आणि चॅलेंज पूर्ण करता करता लोक घामाघुम होतात. अनेकदा तर काही फोटो बघून लोक चक्रावून जातात. त्यांना प्रश्न पडतो की, खरं काय आहे अन् खोटं काय? असाच एक फोटो (Optical Illusion Viral Photo) आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. सोशल मीडियावर व्हायरल (Social Viral Photo) झालेल्या या फोटोत असं दिसतं की, त्यावरील लाईन्स तिरप्या आहेत. पण जर फोटो बारकाईने पाहिला तर वेगळंच काहीतरी दिसतं.

व्हायरल झालेल्या या फोटोकडे तुम्ही पहिल्यांदा बघाल तर तुम्हाला दिसेल की, अनेक रेषा तिरप्या आहेत. पण जेव्हा तुम्ही बारकाईने बघाल तेव्हा सर्व लाईन्स सरळ रेषेत दिसतात. या पजलमध्ये हेच विचारण्यात आलं आहे की, फोटोतील कर्व्ह म्हणजे तिरपी रेषा शोधून दाखवा. मेहंदी रंगाच्या रेषा पूर्णपणे सरळ दिसत आहेत. तर त्याच्या आजूबाजूच्या ग्रे कलरच्या रेषा तिरप्या आहेत.

अचानक जेव्हा फोटो नजर टाकाल तेव्हा असं प्रतीत होतं की, सरळ रेषांमध्ये काही रेषा घुमावदार आहेत. पण असं नाहीये. कारण ग्रे कलरच्या रेषा कन्फ्यूज करत आहेत. यालाच ऑप्टिकल इल्यूजन असं म्हणतात. हा फोटो सहजपणे यूजर्सना चकीत करत आहे. जेव्हा यूजर्स या फोटोतील तिरप्या रेषा शोधत होते तेव्हा भलेभले लोक वैतागले. काही लोकांनी बराच वेळ फोटो बघून हार मानली. बघा तुम्हाला तरी सापडतात का? 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया