शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

Viral : तिच्यासाठी काहीपण! लग्नानंतर बायकोचं दुसऱ्या मुलावर प्रेम जडलं; अन् पतीनं स्वतः लावून दिलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:01 IST

Viral News : एक, दोन नाही तर लग्नाला सात वर्ष झाल्यानंतर एका महिलेचं परुरूषांवर प्रेम जडलं.

लग्नानंतर पत्नी किंवा पती सोडून परक्या व्यक्तीसह प्रेमसंबंध  ठेवणं जणूकाही पापचं ठरवलं जातं. एक्स्ट्रामॅरिटल अफेअर असा शब्द अनेकदा तुमच्या कानी पडला असेल. जरी लग्न झाल्यानंतरही कोणाचेही आपल्या पार्टनरशी शिवाय इतरांशी संबंध असतील तर या गोष्टी खूपच गुप्त ठेवल्या जातात. कारण पार्टनरला खरं कळल्यानंतर काय  होईल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. पण विवाहानंतर बायकोला एखाद्या परपुरुषावर प्रेम झाल्यानं, नवऱ्याने त्याग करून आपल्या बायकोचं लग्न (Wife marriage with another man) अन्य पुरुषासोबत लावून दिल्याची  आगळीवेगळी घटना समोर आली आहे. 

एक, दोन नाही तर लग्नाला सात वर्ष झाल्यानंतर एका महिलेचं परुरूषांवर प्रेम जडलं. तुमचा विश्वास बसणार नाही पण पत्नीच्या इच्छेचा आदर करत या व्यक्तीनं आपल्या पत्नीचं लग्न परपुरूषासोबत लावून दिलं. सोशल मीडियावर ही घटना सध्या तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतेय.

नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं

बिहारमधील भागलपूरजवळच्या सुल्तानगंज येथून ही घटना समोर आली आहे. खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सपना कुमारी या महिलेचं सात वर्षांपूर्वी सुल्तानगंज याठिकाणी राहणाऱ्या उत्तम मंडल याच्याशी झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. पण कालांतराने संबंधित विवाहित महिलेचं नात्यातील एका अन्य तरूणावर प्रेम झालं. त्यानंतर त्यांची जवळीक आणखी वाढत गेली.

 आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

विशेष म्हणजे सुल्तानगंज येथील दुर्गा मंदिरात झालेल्या या लग्नात दोन्ही बाजूची कुटुंबं उपस्थित होती. यावेळी संबंधित महिलेची दोन मुलंही उपस्थित होती. अशा पद्धतीचं लग्न गावातील मंदिरात होतं असल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील लोकही या ठिकाणी पोहोचून आश्चर्य व्यक्त करत होते.  तरीही त्यांनी या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके