शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्या बेडखाली राहायचा 'तो'; 'अशी' झाली पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:13 IST

लिबी क्लीव्स (Libby Cleaves) हिच्यासोबत भलतीच घटना घडली आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित विचित्र बाब शेअर केली.

जेव्हा एखाद्या नात्यात काहीच अर्थ राहत नाही तेव्हा लोकं ते नातं संपवण्याचा निर्णय घेतात. मात्र जगात असे खूप कमी लोक असतात जे ब्रेकअप खूप समजूतदारपणे स्वीकारतात. अनेक लोक मात्र ब्रेकअपनंतर इतके तुटून जातात की काहीतरी टोकाचं पाऊल उचलतात. तर काही जण बदला घेण्याचं ठरवतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने असंच काहीसं केलं आहे. जेव्हा त्याची गर्लफ्रेंड वेगळं होण्याची मागणी करीत होती. त्यावेळी तिच्यापासून वेगळं होण्याऐवजी तो तिच्या बेडखाली जाऊन राहू लागल्याची घटना घडली आहे. 

एटलांटा (Atlanta, America) मध्ये राहणाऱ्या लिबी क्लीव्स (Libby Cleaves) हिच्यासोबत ही भलतीच घटना घडली आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित विचित्र बाब शेअर केली. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, महिलेने टिकटॉकवर सांगितलं की, ती एका चांगल्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. दोघे एकत्र चर्चमध्ये जात होते आणि लिबी त्याच्या मित्र-कुटुंबालाही भेटली होती. दोघे लवकरच लग्न करण्याबद्दलही विचार करीत होते. यानंतर मात्र लिबीसोबत असं काही घडलं की, तिने लग्न सोडून ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

ब्रेकअपनंतर एक दिवस लिबीने बेडच्या खाली श्वासोच्छवासाचा आवाज ऐकला. तिने खाली वळून पाहिलं तर बॉयफ्रेंड खाली बसला होता. लिबी एकटी असताना काय करते हे त्याला पाहायचं होतं. याशिवाय त्याने लिबीला असंही सांगितलं की, काही दिवसांपासून तो तिच्या टूथब्रशचा वापर करीत आहे. यानंतर लिबी कोर्टात गेली आणि रिस्ट्रेनिंग ऑर्डर घेतली. ज्यानंतर एक्स बॉयफ्रेंड तिच्यापासून लांब राहू लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके