शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बैलावर केले अंत्यसंस्कार, तेराव्याला आले आमदारासह हजारो गावकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:25 IST

मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार, पिंडदान, तेरावे आधी विधी केले जातात. पण चक्क एका मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.

मुझफ्फरनगर - मनुष्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार, पिंडदान, तेरावे आधी विधी केले जातात. पण उत्तर प्रदेशात चक्क एका मृत बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर या मृत बैलाचे तेरावेसुद्धात घालण्यात आले. या तेराव्याला स्थानिक आमदारासह सुमारे 5 हजार जण उपस्थित होते.  या बैलाचा 24 जुलै रोजी विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. गाववाल्यांचे या बैलावर खूप प्रेम होते. लोक त्याला नंदी आणि भोला या नावांनी बोलावत असत. दरम्यान, रविवारी त्याचे तेरावे उकावली गावात आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्त होमहवन करण्यात आले. तसेच दुपारी भोजन देण्यात आले. तसेच या बैलापासून झालेल्या बछड्याचा पगडी विधीही करण्यात आला.  स्थानिक नागरिक जनार्दन त्यागी यांनी सांगितले की, गावातील सगळे ग्रामस्थ भोलावर प्रेम करायचे.  लहान मुलेसुध्या त्याच्यासोबत खेळत असत. एवढा तो प्रेमळ होता. तसेच गावातील प्रत्येक घरी तो दररोज जाऊन तो खातपित असे. गावातील अन्य नागरिक मनोज त्यागी यांनी सांगितले की, भोलाच्या मृत्यूमुळे गावकऱ्यांना फार दु:ख झाले. गावातील लोक त्याला चांगला निरोप देऊ इच्छित होते. त्यामुळे गावकऱ्यांनी वर्गणी काढून त्याचे तेरावे घातले. या तेराव्याला बुढाना येथील आमदार उमेश मलिक हेसुद्धा उपस्थित होते.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेUttar Pradeshउत्तर प्रदेश